thane news

Mumbai Water Cut : मुंबईतील 'या' भागामध्ये आज पाणी नाही, कोणकोणत्या परिसराला फटका?

Mumbai News : उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मुंबईतील काही भागांमध्ये आज नळाला पाणी येणार नाही. जलवाहिनीचं काम हाती घेतल्यामुळे 24 तास पाणी पुरवठा बंद (Thane News) ठेवण्यात येणार आहे. कोणकोणत्या परिसरात येणार नाही पाणी जाणून घ्या...

Mar 14, 2023, 07:11 AM IST

Thane Water Cut : पाणी जपून वापरा! 'या' भागात 4 दिवस पाणीपुरवठा बंद

Thane Water Cut :  सकाळी सकाळी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दैनंदिन जीवनातील कामावर परिणाम होणार आहे.

Feb 21, 2023, 07:37 AM IST

Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.

 

 

Jan 30, 2023, 07:00 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; म्हणाले, लवकरच ठाणेकरांच्या राजकीय...

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिल्यांचा उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. 50 खोक्यांच्या घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले

Jan 26, 2023, 02:23 PM IST

Thane Accident : वेगाची नशा नडली... भीषण अपघातात पुलावरुन पडून दोघांचा जागीच मृत्यू

Thane Accident : दोघेही तरुण डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दोघे भरधाव वेगाने प्रवास करत होते. मात्र हाच प्रवास शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर थांबला

Jan 24, 2023, 12:38 PM IST

Jitendera Awhad : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जितेंद्र आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 

 

Jan 20, 2023, 09:37 AM IST

मैदानी चाचणीदरम्यान त्याने इंजेक्शन काढलं आणि... पोलीस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार

Police Bharti : पोलीस शिपाई होण्यासाठी यंदा डॉक्टर, अभियंता, पदवीधर देखील सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे निवड होण्यासाठी उमेदवार उत्तेजक द्रव्यांना बळी पडत आहेत

Jan 13, 2023, 05:52 PM IST

Thane Jail : कैद्यांच्या हाताच्या Cake कधी खाल्लाय का? आठवडाभरात 10 लाखांची कमाई..

Thane Central Jail: आपल्या केक, बिस्किट्स आणि चॉकलेट्स बेकरीमध्येच मिळतात परंतु आता तुम्हाला केक यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही जेलमध्ये जाऊनही देऊ शकतो. हो, तुम्हाला खरं वाटतं नाही, मग 'ही' बातमी वाचा

Jan 13, 2023, 12:06 PM IST

Thane News: मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी भरलेली बस दोन तास थांबवली; ठाण्यातील घटना

मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी खचाखच भरलेली ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेची बस(TMT Bus) तब्बल दोन तास थांबवली होती. या घटनेची ठाण्यात जोरदार चर्चा रंगलेय. हा सर्व खटाटोप झाला तो फक्त मांजराच्या पिल्लाचा(Cat) जीव वाचवण्यासाठी. या प्रवाशांना थोडा मनस्ताप झाला तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता.  

Jan 5, 2023, 04:45 PM IST

Thane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 

Jan 2, 2023, 06:50 PM IST

Farming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...

Murbad News: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत.

Dec 16, 2022, 05:11 PM IST

Mumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं

Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे. 

Nov 29, 2022, 10:14 AM IST

ठाणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून होणार सुटका!

मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

Nov 14, 2022, 08:20 AM IST

'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...

 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

Nov 6, 2022, 12:09 PM IST