Crime News : मीरा-भाईंदरमध्ये अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर गुप्त खोलीतून 13 बारबालांची सुटका करण्यात आली.
Crime News: ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांत घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान लपुनछपुन नाही तर चोरांनी घरफोडी करण्यासाठी वेगळीच पद्धत शोधलेय. नेमकं काय घडतंय? जाणून घ्या...
Independent MLA Honey Trap: चॅटिंगपासून सुरुवात झाल्यानंतर या महिलेने काही अश्लील फोटो आमदाराला पाठवले.
आई शिकवते चोरी कशी करावी? मुलीच्या दप्तरात चोरीची सामग्री
Mumbai Viral Video: मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत तरुण एका कपड्याच्या शोरुममध्ये लेंहगा फाडताना दिसत आहे.
Mumbai Crime News: 16 तारखेला खाडीजवळच्या घनदाट जंगलामध्ये मृतदेह सापडल्यानंतर तपासाला वेग आला.
Bhiwandi Crime News : 17 वर्षांचा मुलगा, मौलवी आणि ते दुकान...; हुबेहूब 'दृश्यम'स्टाईल प्रकरणानं भिवंडी हादरली; 5 वर्षे मोकाट होता गुन्हेगार
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पोलिसांना दणका दिला आहे. अक्षय शिंदे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत.
Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
Thane Shil Phata Ganesh Ghol Temple : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
Thane News : धक्कादायक घटनेने ठाणे जिल्हा हादरला आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यावर पुजारी थांबला नाही, तर त्या तरुणीची त्याने निर्घृण हत्याही केली.
Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे.
Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.
पोलिस हेड कॉन्सटेबल पण तरीही एक स्वप्न उराशी बाळगलेले होते. आज जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुजाता शेलार असं या तरुणीचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबर या पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे.