thane

अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.

Oct 13, 2023, 02:08 PM IST

ठाण्यातून बोरिवली अवघ्या 20 मिनिटांत, कुठपर्यंत आलाय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट? जाणून घ्या

Thane-Borivali twin tunnel: ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही.

Oct 13, 2023, 09:50 AM IST

Video : क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला सुनेकडून अमानुष मारहाण, ठाण्यातील धक्कादायक घटना

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात सून आपल्या वृद्ध सासूला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. 

Oct 9, 2023, 05:03 PM IST

'...तर टोलनाके जाळून टाकू'; राज ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

Raj Thackeray : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलनाक्यांवर झालेली टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे. 

Oct 9, 2023, 11:41 AM IST

म्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...

MHADA Konkan Division Houses Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र म्हाडाच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहेत

Sep 22, 2023, 08:42 AM IST
 Mumbai deccan odyssey Train To Restart Today For Maharashtra Tourism PT1M28S