thane

पोलिसांचाही थरकाप! घरात घुसलेले कर्मचारी करु लागले उलट्या, Mira Road हत्या प्रकरणात क्रूरतेची सीमा

Mira Road Murder: मिरा रोडमध्ये (Mira Road) जेव्हा पोलिसांनी दरवाजा खोलून आत प्रवेश केला तेव्हा समोर जे चित्र दिसलं ते पाहून उलट्या करु लागले. अर्धवट कापलेला मृतदेह, घरभर पडलेले मृतदेहाचे तुकडे, किचनमध्ये शिजवण्यात आलेले मृतदेहाचे तुकडे हे सर्व पाहून पोलीस कर्मचारीही थरथरले होते. यावरुनच हा गुन्हा किती क्रूर आहे याची कल्पना येते.  

 

Jun 9, 2023, 07:28 PM IST

Mira Road Murder: "सरस्वतीने आम्हाला सांगितलं होतं की, तो काका...", अनाथाश्रमातील कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Mira Road Murder: मीरा रोडमधील (Mira Road) निर्घृण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आरोपी मनोज साने (Manoj Sane) याने आपल्या लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची (Saraswati Vaidya) हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. इतकंच नाही तर काही मृतदेह तुकडे मिक्सरमध्ये वाटले तर इतर कुकरमध्ये शिजवले. 

 

Jun 9, 2023, 12:19 PM IST

Cyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत. 

 

Jun 8, 2023, 07:00 AM IST

चुकूनही मुलांना या शाळेत प्रवेश घेवू नका; नवी मुंबई, ठाण्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध

ठाणे जिल्हा परिषदेने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथसह भिवंडीतील नामांकित शाळांचा समावेश आहे. 

Jun 6, 2023, 06:45 PM IST

Thane Accident: धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात

Thane Accident News: ठाण्यात भर रस्त्यात एक विचित्र अपघात झाला आहे. ब्रीजवरुन लोखंडी सळई कोसळून थेट कारच्या छतामधून आर पार घुसली आहे. 

Jun 5, 2023, 04:36 PM IST

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला यामुळे गती मिळणार आहे. 

Jun 2, 2023, 11:48 PM IST

माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

May 29, 2023, 07:23 PM IST

माणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे

कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे. 

May 28, 2023, 10:59 PM IST

कुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध! जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी

कुत्र्याला पोटच्या लेकरासारखा जीव लावला. त्याचा सांभाळ केला. त्याला कुटुंबाचे नाव दिले. त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत वर्षश्राद्ध देखील घालण्यात आले. 

May 28, 2023, 10:05 PM IST

नातेवाईकाच्या घरी गेला आणि इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला; ठाण्यातील धक्कादायक घटना

मृत व्यक्ती हा ठाण्यात आपल्या नातेवाईकाकडे आला होता. अचानक 24 मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.  

May 27, 2023, 11:37 PM IST

मृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ

अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता मृतदेह आढळून आला. मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. 

May 27, 2023, 10:23 PM IST

जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे; ठाणे पोलिसांनी दाखल केलं 500 पानी आरोपपत्र

अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी  500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. 

May 24, 2023, 10:55 PM IST