पुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक
NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी महाराष्ट्रातील पुणे, ठाण्यासह 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यासह कर्नाटकात देखील एनआयएने देखील छापेमारी केली आहे.
Dec 9, 2023, 09:53 AM IST
Maharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का?
Bjp Candidate In Election Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जुंपलीय, भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा ठोकलाय.
Dec 4, 2023, 08:21 PM ISTMaharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTVIDEO | मराठी पाठ्यांसाठी मनसे आक्रमक; दुकानांवर फेकले काळ्या शाईचे फुगे
MNS Activists Agressive In Thane For Marathi Name Plates Of Shops
Nov 26, 2023, 04:20 PM ISTहाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांसंदर्भात मोठा निर्णय; कसा होणार बदल?
Housing Society Rules : साधारण गेल्या दोन दशकांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये मोठमोठ्या हाऊसिंग सोसायचीचं प्रमाण वाढलं आहे.
Nov 22, 2023, 09:13 AM ISTजातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल
Maratha Reservation : जातीत तेढ नर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मनोज जरांगे यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केला आहे.
Nov 21, 2023, 01:49 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा
Thane Ground Report Manoj Jarange Patil Rally For Maratha Reservation
Nov 21, 2023, 12:00 PM IST'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.
Nov 12, 2023, 07:07 AM ISTऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे.
Nov 11, 2023, 10:48 AM ISTठाणेः 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घरी आलेल्या नातेवाईकाचे कृत्य, कारण...
Thane News Today: ठाण्यातून एका 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 27, 2023, 04:10 PM ISTमुंबईवर आधीच वायुप्रदूषणाचे संकट, त्यात ट्विन टनलसाठी बोरीवली नॅशनल पार्कमधील 'इतकी' झाडे कापणार
Thane-Borivali Twin Tunnel: संजय गांधी नॅशनल पार्कचे मुख्य क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील 122 झाडे कापली जाणार आहेत.
Oct 25, 2023, 10:39 AM ISTठाण्यात महिलांचा पारंपरिक भोंडला डान्स; नवरात्रीनिमित्त 50 महिलांनी केली कमाल; पाहा Video
Navratri Bhondla Dance Video : नवरात्रीच्या निमित्ताने ठाणे येथील प्राइड पाम्स सोसायटी मध्ये तब्बल 50 महिलांनी एकत्र येऊन नऊवारी साडया नेसुन पारंपरिक भोंडला नृत्य सादर केला.
Oct 23, 2023, 10:23 PM ISTनवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यात तब्बल 50 महिलांनी एकत्र येऊन सादर केला पारंपरिक भोंडला डांस
On the occasion of Navratri, as many as 50 women performed the traditional Bhondla dance together in Thane
Oct 23, 2023, 10:10 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात परवडणारी 16 हजार घरं तुमच्या प्रतिक्षेत, कसा घ्याल लाभ?
CM Eknath Shinde Thane Housing : सर्वसामान्यांच्या घराच्या गरजा भागवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्पांद्वारे सातत्यानं हातभार लावला जातो.
Oct 20, 2023, 09:38 AM IST
रश्मी वहिनी मंडपात शिरताच कुलर-पंखे बंद, टेंभी नाका देवीच्या दर्शनावेळी ठाण्यात काय घडलं?
Rashmi Thackeray in Thane : रश्मी ठाकरेंनी आज टेंभीनाका देवीच्या दर्शनाला हजेरी लावली. मात्र देवीच्या दर्शनानंतर ठाकरे गटाच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच मंडपातील कुलर आणि पंखे बंद झाले.
Oct 18, 2023, 07:05 PM IST