three of us

डंकी, अ‍ॅनिमल, पठानसारखे हिट सिनेमे नाही; तर 'हा' सिनेमा ठरला "फिल्म ऑफ द ईअर'

Hansal Mehta Film Of The Year : 2023 हे वर्ष सरत आलंय... या वर्षी अनेक बॉलिवूड सिनेमांनी प्रेक्षकांच मन जिंकल. असं असलं तरीही एक सिनेमा ठरला 'फिल्म ऑफ द ईअर'.

Dec 31, 2023, 05:25 PM IST