आजचे राशिभविष्य | गुरुवार | 10 जानेवारी 2019
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल.
Jan 10, 2019, 07:52 AM ISTऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता
या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत.
Sep 28, 2018, 07:38 AM ISTकल्याण-कसारा मार्गावर गुरुवारी जम्बो ब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 04:54 PM ISTमार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा
उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात.
Nov 22, 2017, 04:51 PM ISTपृथ्वी जवळून जाणार अॅस्ट्रॉईड, नाही होणार नुकसान...
एका खोलीच्या आकाराचा अॅस्ट्राईड गुरूवारी पृथ्वी जवळून जाणार आहे. हा अॅस्ट्राईडमुळे पृथ्वीला कोणतेही नुकसान होणार नाही.
Oct 11, 2017, 09:38 PM ISTपुण्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
पुण्यात उद्या म्हणजे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा कमी दाबाने पाणी सुरू होईल. असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
Sep 13, 2017, 03:14 PM ISTचंद्र न दिसल्यामुळे गुरुवारी साजरी होणार ईद
पवित्र रमझान महिना ईदच्या दिवशी म्हणजेच बुधवारी संपत आला आहे. उद्या ईद आहे पण चंद्राचं दर्शन न झाल्यानं आता ईद बुधवारऐवजी गुरूवारी साजरी केली जाणार आहे. चंद्र न दिसल्याने दिल्लीच्या जामा मशीदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी ईद गुरूवारी साजरी होणार अशी घोषणा केली आहे. तर लखनऊ चांद कमिटीनेही ईद बुधवार ऐवजी गुरुवारी साजरी केली जाईल अशी घोषणा केली आहे.
Jul 5, 2016, 11:24 PM ISTगुरुवारच्या दिवशी करा ही कामे, होईल धनलाभ
हिंदू धर्मात गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुरुवार हा बृहस्पतिंचा वार मानला जातो.
Jun 9, 2016, 10:56 AM ISTनाशिकमध्ये आता दर गुरुवारी पाणी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 09:14 PM ISTगुरुवारी राज्यातल्या 35 हजार स्कूल बसेसचा बंद
गुरुवारी राज्यातल्या 35 हजार स्कूल बसेसचा बंद
Sep 30, 2015, 03:50 PM ISTभारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.
Aug 27, 2015, 09:34 AM ISTबाजारासाठी `रॉकस्टार` ठरले रघुराम राजन!
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर लगेचच बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलेत. गुरुवारी बाजाराची सुरुवात एका नव्या जोमात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत.
Sep 5, 2013, 11:08 AM IST