tihar jail

गँगरेपमधील आरोपींना तिहारमधील कैद्यांची मारहाण

दिल्लीतील गँगरेप घटनेमुळे तिहार जेलमधील कैदीही दु:खी झाले आहेत. तेथील आरोपींनी गुरवारी जेल वॉर्डमध्ये फिरत असणाऱ्या दिल्ली गँगरेपमधील आरोपी मुकेशला जबर मारहाण केली.

Dec 21, 2012, 11:07 AM IST

कलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर, खीर, हलवा असा खासा बेत होता.

Jan 1, 2012, 07:11 PM IST

कनिमोळींची तिहार जेलमधून सुटका

टू जी स्पेक्टम घोटाऴ्याप्रकरणी आरोपी असलेल्या खासदार कनिमोळी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल त्यांची सुटका करण्यात आली.

Nov 30, 2011, 03:28 AM IST

शाहिद बलवालाही जामिन मंजूर

जी घोटाळ्यात कनिमोळी पाठोपाठ स्वान टेलिकॉमचे प्रमोटर शाहिद बलवा यांनाही कोर्टानं दिलासा दिलाय. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून तिहार जेलच्या मुक्कामी असणाऱ्या शाहिद बलवांना पटियाला कोर्टानं जामिन मंजूर केलाय.

Nov 29, 2011, 04:56 PM IST

सुधींद्र कुलकर्णींचा वाढला तिहार मुक्काम!

'कॅश फॉर व्होट' प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सुधींद्र कुलकर्णींचा तिहार जेलमधील मुक्काम वाढला आहे. कुलकर्णींच्या सोबत फग्गनसिंग कुलस्ते, आणि कुलदिपसिंग भगोडाही जेलमध्ये आहेत.

Oct 31, 2011, 06:44 AM IST