tihar jail

Satyendra Jain : जेल आहे की मसाज पार्लर? तिहारमध्ये आपच्या मंत्र्यांला मिळतेय VIP ट्रिटमेंट

Satyendra Jain : दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते तिहारमध्ये मसाज करताना दिसत आहेत.

Nov 19, 2022, 12:08 PM IST

बाबोsss! हाय सिक्युरिटी जेलमध्ये जाताना कैद्याने केला मोठा कांड! गिळले 5 मोबाईल्स अन्...

तिहार जेलमधील एका कैद्याने मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना समोर येतेय. या कैद्याने जेलमध्ये जाण्याआधी 5 मोबाईल्स गिळले होते. यातील दोन मोबाईल्स डॉक्टरांना यश आलं आहे. तर इतर मोबाईल्स या कैच्याच्या पोटात असल्याचं समजतंय. हे मोबाईल काढण्यासाठी आता डॉक्टरांना ओपन सर्जरी करावी लागणार आहे.  

Nov 14, 2022, 08:52 PM IST

'19 का डोला 48 की छाती'; 'दबंग' पोलिस अधिक्षकांच्या कंट्रोलमध्ये चालतं तिहार जेल

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचे हत्या प्रकरण सध्या खुप चर्चेत आहे. या हत्या प्रकरणात तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे समोर आलेय. 

May 31, 2022, 06:27 PM IST

तिहार कारागृहातून जॅकलिनला फोन करायचा सुकेश चंद्रशेखर? नक्की काय आहे सत्य

 तपास यंत्रणेच्या हाती सुकेश चंद्रशेखचे तब्बल 24 पेक्षा जास्त कॉल रेकॉर्ड

Sep 1, 2021, 07:24 AM IST

पोलिसांचा आरोपी सुशील कुमारबरोबर सेल्फी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हत्येतल्या आरोपीबरोबर सेल्फी घेण्याचा पोलीस कर्मचाऱ्यांना मोह

Jun 25, 2021, 04:38 PM IST
 Nirbhaya case all 4 convicts hanged in tihar jail - nirbhaya mother reacation PT4M33S

नवी दिल्ली | तिहार जेलमध्ये सकाळी ५.३० वाजता बलात्काऱ्यांना फाशी

नवी दिल्ली | तिहार जेलमध्ये सकाळी ५.३० वाजता बलात्काऱ्यांना फाशी

Mar 20, 2020, 10:15 AM IST
 Nirbhaya case all 4 convicts hanged in tihar jail - nirbhaya father reacation PT1M38S

नवी दिल्ली | बलात्काऱ्यांना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | बलात्काऱ्यांना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

Mar 20, 2020, 10:10 AM IST

निर्भयाला न्याय – तिहार जेलमध्ये चारही क्रूरकर्म्यांना अशी देणार फाशी

फाशी दिल्यानंतर असं होणार पोस्टमार्टम...

Mar 19, 2020, 09:58 PM IST

फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहार कारागृहात पोहोचला, आणि...

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहार कारागृहात पोहोचला. त्याचवेळी...

Jan 31, 2020, 08:26 PM IST

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहारमध्ये

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. १ फेब्रुवारीला ही फाशी होणार आहे.

Jan 30, 2020, 10:32 PM IST
New Delhi Nirbhaya Rape Case Pavan Jallad Reach Tihar Jail PT2M41S

नवी दिल्ली | निर्भयाच्या बलात्कारांना होणार फाशी

नवी दिल्ली | निर्भयाच्या बलात्कारांना होणार फाशी

Jan 30, 2020, 07:25 PM IST