'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'
२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत.
Feb 27, 2015, 05:15 PM ISTदहशतवादाचा धोका : तिहार जेलची सुरक्षा वाढवली
दिल्लीतील तिहार जेलवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. काही महत्त्वाच्या कैद्यांना सोडवण्यासाठी असा होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केलाय. त्यानंतर तुरुंग परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Dec 19, 2014, 11:56 AM ISTजनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळतेय - यासिन भटकळ
भारतात अनेक ठिकाणी बॉम्बस्फॉटासहीत इतर दहशत कारवाया करण्याच्या आरोपांखाली सध्या अटकेत असलेला ‘आयएम’चा कार्यकर्ता यासीन भटकळनं सोमवारी स्थानिक न्यायालयाकडे आपल्याला चांगली वागणूक मिळावी, यासाठी एक अर्ज सादर केलाय.
Jul 22, 2014, 10:35 AM ISTतीन महिन्यानंतरही सुब्रतो रायला कोर्टाचा 'सहारा' नाहीच!
घरातच नजरकैद करण्याची मागणी करत सुब्रतो राय यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलीय.
Jun 4, 2014, 03:15 PM ISTतिहार जेलमध्ये `कँपस प्लेसमेंट`
तिहार जेलमध्ये कँपस प्लेसमेंट सुरू केल्या गेल्या आहेत. यामध्ये २४ कंपन्या ३० कैद्यांना नोकरीसाठी भरती करुन घेणार आहेत.
Apr 9, 2013, 04:26 PM ISTअफझल गुरूला फाशी कायद्यानुसारच- सुशीलकुमार शिंदे
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर शनिवारी फाशी देण्यात आली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Feb 11, 2013, 04:44 PM ISTअफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु
अफजल गुरुच्या फाशीवरुन आता राजकारण सुरु झालंय. सुशीलकुमार शिंदेचं भगवा दहशतवादावर पडदा टाकण्यासाठी हा मुहूर्त साधल्याचा आरोप मुरली मनोहर जोशींनी आरोप केलाय. तर अफजलच्या फाशीनंतर देशात एका समाजाचा रोष टाळण्यासाठी शिंदेंचं विधान होतं का असा तर्क लढवला जातोय.
Feb 10, 2013, 11:20 AM IST`फाशीच्या वेळी गुरुच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एकही रेषा नव्हती`
संसद हल्ला प्रकरणातील दोषी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या दहशतवादी अजमल गुरूला शनिवारी सकाळीच फासावर चढवण्यात आलं. पण, यावेळीही त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चातापाचा भाव नव्हता.
Feb 9, 2013, 11:12 PM ISTगुरुचा खेळ खल्लास : द्या तुमच्या प्रतिक्रिया...
आत्ताच का दिली गेली अफजललं फाशी? पहिल्यांदा कसाब आणि आता अफजल गुरु? पाकिस्तानला भारतानं एक मूक संदेश दिलाय का? काय वाटतं तुम्हाला?... मांडा तुमचं रोखठोक मत...
Feb 9, 2013, 03:57 PM ISTफाशीच्या भितीने अफजल झोपलाच नाही
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याला आज जरी फाशी दिली तरी तो रात्रभर झोपलाच नव्हता. तो फाशीच्या भितीने जागाच होता. फाशी देणार असल्याचे कळविल्यानंतर त्याची चुळबूळ सुरू होती. त्याने कुराण वाचले आणि सकाळी तो फाशीला सामोरा गेला.
Feb 9, 2013, 02:53 PM ISTअफजल गुरूच्या फाशीचा आजचा दिवस - गृहमंत्री
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याच्या फाशीची तारीख आधीच ठरली होती. त्यानुसार आजचा दिवस निवडण्यात आला, अशी फाशीची औपचारिक घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
Feb 9, 2013, 12:54 PM IST‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Feb 9, 2013, 12:24 PM ISTअफजल गुरूचे तिहार जेलमध्ये दफन
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला सकाळी फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन तिहार जेल परिसरात करण्यात आलंय. तिहार जेलमध्ये सकाळी आठ वाजता अफजलला फाशी देण्यात आली होती.
Feb 9, 2013, 10:44 AM ISTअफजल गुरूला फाशी आणि हल्ल्याचा घटनाक्रम
१३ डिसेंबर २००१मध्ये संसदेवर हल्ला करण्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू होता. अफजलला फाशी देण्यात आल्याने देशभरात आनंद साजरा होत आहे. त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास.
Feb 9, 2013, 10:16 AM ISTअफजल गुरूला केव्हा दिली फाशी
संसदेवरील हल्ल्यातील दोषी प्रमुख आरोपी अफजल गुरु याला आज शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिहार कारागृहात फाशी दिले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 9, 2013, 08:30 AM IST