tihar jail

अखेर 9 वर्षांनी समोर आला छोटा राजनचा फोटो, जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) नवा फोटो समोर आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात पकडून नंतर भारतात आणलं होतं. 

 

Apr 21, 2024, 03:37 PM IST

'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. 

Apr 9, 2024, 04:17 PM IST

छोटा राजन, शहाबुद्दीन आणि आता अरविंद केजरीवाल, तिहार जेलमधील बरॅक नंबर 2... 'हे' आहेत शेजारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलच्या बरॅक नंबर 2 मध्ये ठेवण्यात आलं आहे. सोमवारी केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मद्य घोटाळ्यात ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे.

Apr 1, 2024, 08:04 PM IST

बॉडीबिल्डर पोलीस अधिकाऱ्याने सप्लिमेंटसाठी दिले 50 लाख, पुढे जे झालं त्याचा विचारही केला नव्हता

सहाय्यक अधीक्षक दीपक शर्मा (Deepak Sharma) यांनी आपली 50 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. व्यावसायिक कुस्तीपटू रौनक गुलिया आणि तिचा पती अंकित गुलिया यांनी आपल्याला चुना लावल्याचा त्याचा आरोप आहे. 

 

Aug 29, 2023, 04:33 PM IST

ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारने केले सरेंडर; मुक्काम पोस्ट तिहार जेल!

Sushil Kumar Surrender In tihar jail: ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमार याने दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. सुशील कुमार हा ज्युनियर कुस्तीपटूच्या (Sagar Dhankhar Murder Case) हत्येतील आरोपी आहे.

 

Aug 14, 2023, 11:42 AM IST

आरोपीला सुप्रीम कोर्टात हजर केल्याने गेली 4 पोलिसांची नोकरी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Police Officials Suspended Over Criminal Supreme Court Appearance: सुप्रीम कोर्टामध्ये या आरोपीला प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर करण्यात आलं होतं. याच प्रकरणीची गंभीर दखल घेत या चारही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Jul 23, 2023, 10:09 AM IST

आरडाओरड, किंकाळ्या अन् पळापळ; गँगस्टर टिल्लू ताजपुरियाच्या हत्येचं CCTV फुटेज समोर

Delhi Crime News: तिहार जेल मध्ये सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाच्या (Tillu Tajpuria Murder) हत्येचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

May 4, 2023, 09:05 PM IST

Sukesh Chandrashekhar कैद्यांसाठी दिले 5.11 कोटी! पोलिसांना म्हणाला, "मला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर..."

Sukesh Chandrashekhar Help To Tihar Inmates: सुकेश चंद्रशेखर हा मागील बऱ्याच काळापासून दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये कैद आहे. त्याने येथील जेल निर्देशकांना पत्र लिहून कैद्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Mar 22, 2023, 07:00 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाचा मारेकरी आफताब याची तिहार जेलमध्ये रवानगी

Shraddha Aftab News: श्रद्धा हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब (Aftab) याची पहिली रात्र तिहार जेलमध्ये गेली आहे. आफताब याला  4 नंबरच्या सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Nov 27, 2022, 10:59 AM IST