tim southee

'जड्डू भाई तसाच बॉल टाक जसा...' पंतच्या या वाक्यानंतर टिम साउदी क्लीन बोल्ड

विकेटकीपर पंतने जडेजाला दिला बॉलिंगचा दिला कानमंत्र, स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाला आवाज, पाहा व्हिडीओ

Jun 23, 2021, 02:04 PM IST

WTC Final 2021: किवीची कॉलर ताठ! टिम साऊदीचा अनोखा विक्रम; हा रेकॉर्ड करणारा ठरला दुसरा खेळाडू

कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा साउदी किवीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

Jun 23, 2021, 07:11 AM IST

ICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून म्हणाली...

टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 8 व्या क्रमांकावर ऑलराऊंडर आर अश्विन उतरला होता. 27 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या. 

Jun 21, 2021, 06:29 AM IST

या खेळाडूने सर्वाधिक वेळा घेतली विराटची विकेट

भारताचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.

Feb 8, 2020, 08:56 PM IST

'म्हणून पुन्हा सुपर ओव्हर टाकली', टीम साऊदीचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे.

Jan 31, 2020, 11:21 PM IST

'साऊदी, न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर'चा नकोसा विक्रम

न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकली.

Jan 31, 2020, 10:18 PM IST

टीम साऊदीने मोडलं सचिनचं रेकॉर्ड

सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरायचा तेव्हा नेहमी नवनवीन विक्रम बनवायचा. 

Aug 27, 2019, 04:43 PM IST

बोल्ट, साऊदीच्या माऱ्यासमोर इंग्लडने टेकले गुडघे, पहिला डाव संपुष्टात

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी गुरुवारी इंग्लडचा डाव संपूर्ण अडखळला.

Mar 22, 2018, 11:16 AM IST