tobacco products

हुक्का बारवर बंदी, 21 वर्षाखालील मुलांना सिगारेट नाही, नियम तोडल्यास 3 वर्षींची शिक्षा...कायद्यात सुधारणा

कर्नाटक सरकारने सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच हुक्का बारवरही बंदी घालण्यात आली आहे.

Feb 21, 2024, 07:55 PM IST

Sachin Tendulkar: जेव्हा सचिनने वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलं, कंपनीला रिटर्न केला कोरा चेक; पाहा Video

Sachin Tendulkar Viral Video: तुम्हाला आठवत असेल तर आयपीएल सुरू असताना कपिल देव, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांच्यासह अनेक खेळाडू तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या टीकेची झोड देखील उठली होती.

Jun 2, 2023, 05:55 PM IST

Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?

Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता,  भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल

Dec 12, 2022, 03:42 PM IST