Sachin Tendulkar : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी...
Road Safety World Series T20 : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) सोमवारी भारत लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खास छोट्या चाहत्यांना स्टेडियममध्ये बोलावले होते.
Sep 20, 2022, 12:04 PM ISTIND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?
IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या...
Sep 20, 2022, 10:53 AM ISTOctober Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही
Grah Gochar in October 2022 : 5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल.
Sep 20, 2022, 09:56 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2022, 09:08 AM ISTMaharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज
मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.
Sep 20, 2022, 08:34 AM ISTEdible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?
वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.
Sep 20, 2022, 07:51 AM ISTतुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
iPhone News : तुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Apple iPhone 14 Series आणि Apple Watch Series 8 शुक्रवारपासून (16 सप्टेंबर) भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Sep 17, 2022, 01:18 PM ISTहद्दच केली राव ! सरकारी कर्मचाऱ्यांनी आधी शालेय पुस्तके चोरली, नंतर ती रद्दीत विकली
UP: हापूर येथील गढमुक्तेश्वर बीआरसी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मुलांना वाटण्यासाठी आणलेली पुस्तके चोरून रद्दीत विकली. कारमधील 22 बंडल विकण्यासाठी आरोपी रद्दी यार्डमध्ये गेले होते.
Sep 17, 2022, 12:34 PM IST10वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची बंपर लॉटरी, लवकर करा 'इथे' अर्ज
Police Constable Bharti : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
Sep 17, 2022, 10:51 AM ISTTwitter युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 21 सप्टेंबरपासून होणार...!
Twitter : ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्विटर वापरत असाल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Sep 17, 2022, 09:52 AM ISTकेंद्र सरकारची जबरदस्त योजना…! आता दरमहा तुमच्या खात्यात येणार 'एवढे' रुपये; सविस्तर योजना जाणून घ्या
Government Scheme Update : आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दरमहा 21,000 रुपये मिळतील. म्हणजेच नोकरी न करता आणि व्यवसाय न करता तुम्हाला दरमहा 21 हजार रुपये मिळतील.
Sep 17, 2022, 09:04 AM ISTPetrol-Diesel Price : आता पेट्रोल-डिझेल इतके स्वस्त होणार! पाहा आजचे दर
Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर किती आहेत...
Sep 17, 2022, 08:15 AM ISTट्रेनमधील पंख्याची टेक्नोलॉजी घरी वापरता येत नाही! कारण...
जाणून घ्या, त्या मागचं कारण
Sep 1, 2022, 07:40 PM ISTHair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर
Coconut Milk For Hair: नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.
Aug 10, 2022, 03:24 PM ISTLangya Henipavirus : कोरोनानंतर चीनमध्ये नवीन virus, हा किती धोकादायक?
चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला. यातून जग सावरले नाही. आता चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला आहे.
Aug 10, 2022, 12:49 PM IST