today news

Elephanta Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; स्पीड बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?

Elephanta Caves Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले आणि तिथेच घात झाला. 

Dec 19, 2024, 07:42 AM IST

Elephanta Boat Accident: 7 पुरुष, 4 महिला, 2 बालक... एलिफंटा बोट दुर्घतनेतील मृतांची नावं समोर

Elephanta Boat Accident: मृत्यूचा थरार... एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांची नावं समोर. अपघात नेमका कुठे आणि कसा झाला? पाहा Latest Update. 

 

Dec 19, 2024, 07:08 AM IST

Elephanta Boat Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'समुद्रात 8 नंबर काढताना...'

Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे फेरी उलटली आणि दुर्घटना घडली. 

 

Dec 18, 2024, 08:49 PM IST

एलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर...

Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. 

 

Dec 18, 2024, 06:19 PM IST

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती. 

 

Dec 10, 2024, 11:30 AM IST

IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...

हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं. 

 

Oct 28, 2024, 01:27 PM IST

पाकिस्तानमध्ये जयशंकर यांचे संरक्षण कोण करणार? फोर्स इतकी खतरनाक की 90 टक्केजण तर ट्रेनिंगवेळीच सोडून जातात!

Jaishankar Security in Pakistan:  पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शेजारील देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

Oct 7, 2024, 06:51 PM IST

वर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग...

आजची नवी पिढी काय करेल याचा भरवसा नाही. नाशिकमध्ये असाच एक प्रकार घडला ज्यामुळं चिमुकल्याच्या घरातील मंडळीही हादरले. डॉक्टरांनी सांगितले जीव धोक्यात...

Sep 6, 2024, 12:05 PM IST

अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video

cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते. 

 

Jul 16, 2024, 10:15 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...

Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

 

Jun 11, 2024, 07:32 AM IST

गरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार

Trending News In Marathi: तृतीयपंथी तरी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तिने मुलींना दत्तक घेतले आणि आज मोठ्या धामधुमीत त्यांचे लग्न लावून दिले.

May 23, 2024, 04:42 PM IST

Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?

Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले  तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे. 

Apr 29, 2024, 12:54 PM IST

सी-लिंकवरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार; 'बो आर्क गर्डर' दोन दिवसांत जोडणार

Coastal Road And Sea Link: कोस्टल रोड आणि सी-लिंक आता थेट कनेक्ट होणार आहेत. यामुळं वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे. 

 

Apr 15, 2024, 05:19 PM IST

राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव

Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच  माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mar 23, 2024, 03:40 PM IST