today panchang 25 november 2023

Panchang Today : आज वैकुंठ चतुर्दशीसोबत शनि प्रदोषसह शश राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज शनि प्रदोष व्रत असून शनि प्रदोष तिथीला शनिषश राजयोग, रवियोग, वरियान योग, आदित्य मंगल योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सूर्याचा चतुर्थ दशम योग तयार झाला आहे. (saturday Panchang) 

Nov 25, 2023, 12:05 AM IST