toll naka

'टोल भरावा लागेल', कर्मचाऱ्याचे शब्द ऐकताच जेसीबी चालक संतापला; तिथंच JCB पार्क केला अन्..., पाहा VIDEO

Viral Video: टोल भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या जेसीबी चालकाने टोलनाक्याची तोडफोड केली. टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

 

Jun 11, 2024, 03:38 PM IST

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

Central Government : राज्यात टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना केंद्रात सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्यावर कंत्राट संपल्यानंतरही आता सरकारकडून 100 टक्के टोलवसूली केली जाणार आहे.

Oct 14, 2023, 10:50 AM IST

Video: मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर अमित ठाकरे हसून म्हणाले, 'मी हॉटेलला...'

Amit Thackeray On Toll Naka Vandalization By MNS Workers: सिन्नरमध्ये समृद्धी एक्सप्रेस वेवरील टोल नाका रात्री अडीचच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. याचसंदर्भात मनसेचे नेते अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2023, 03:18 PM IST