घाणेरड्या कोलेस्ट्रॉलला शरीरातून खेचून काढेल लाल ज्यूस, असं करा सेवन?
LDL Cholesterol : शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका अधिक असतो. याचा परिणाम त्वचा, डोळे आणि इतर अवयवांवर होत असतो.
Jun 27, 2024, 07:25 PM ISTरिकाम्यापोटी हा ज्यूस घ्या...वजन झटपट कमी करा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामापुढे स्वत:ला पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. खाण्याच्या वेळा न पाळणे, बाहेरचे अरबट-चरबट खाणे यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढायला लागलीये. वजन वाढले की लोक जिममध्ये वर्कआऊट कऱण्यास सुरुवात करतात. निरनिराळे उपाय करतात. मात्र यामुळे वजन कमी होतेच असे नाही.
Apr 29, 2016, 11:08 AM ISTरुग्णांना अमृतरस पाजणाऱ्या बाबानं घेतली डॉक्टरांकडे धाव!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 09:09 PM ISTरुग्णांना अमृतरस पाजणाऱ्या बाबानं घेतली डॉक्टरांकडे धाव!
टोमॅटो अ डे... किप्स डॉक्टर अवे..? काहीतरी गडबड झालीय का..? मुळीच नाही... कारण पुण्यामध्ये एक टोमॅटो बाबा आहे, तो म्हणे जगातल्या सर्व व्याधी केवळ टोमॅटो ज्यूसनं बऱ्या करतो. पण हा टोमॅटो बाबा स्वतःच अडचणीत सापडलाय.
Dec 8, 2014, 08:38 PM IST'टोमॅटो ज्यूस' पिण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा
'टोमॅटो ज्यूस' पिण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा
Sep 17, 2014, 02:59 PM ISTठणठणीत बरे होण्यासाठी टॉमेटो ज्यूससाठी रांगा
जिल्ह्यात सध्या एका टॉमेटो ज्युसची तुफान चर्चा सुरु आहे. दौंड तालुक्यातील पिंपळगावमध्ये फिरंगी देवीच्या डोंगरावर हा ज्यूस मिळतो. तो ज्यूस पिण्यासाठी या गावात अक्षरशः जत्रा भरते.
Sep 16, 2014, 11:00 PM IST