जिभेवर दिसणाऱ्या 'या' लक्षणांवरून ओळखा लिव्हर झालंय डॅमेज, दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल
Liver Disease Symptoms On Tongue : यकृताशी संबंधीत त्रासामुळे शरीरात अनेक बदल होतात. जीभेवर याची काही लक्षणे दिसू लागतात. लिव्हर डॅमेज होत असल्यास अशी दिसते जीभ.
Oct 5, 2023, 05:30 PM ISTTongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या
Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.
Nov 17, 2022, 06:23 AM IST