Investment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स
Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल
Mar 3, 2023, 03:41 PM ISTMutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTकमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस
Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
Nov 1, 2022, 11:45 AM ISTया '3' म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक फायदेशीर
अनेक जागतिक घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
Jul 31, 2018, 04:20 PM IST