tortoise on versova beach

वर्सोवा बीचवर छोटी कासवे

वर्सोवा बीचवर  अनेक छोटी कासवाची पिल्लं आढळून आली. स्वच्छता धूत अफरोज शहा यांना ही कासवाची लहान पिल्लं बाहेर येताना दिसली. तातडीने याची माहिती शहा यांनी वनविभागाला दिली. 

Mar 22, 2018, 09:35 PM IST