PHOTO: सह्याद्रीच्या डोंगरात दडलेलं महाराष्ट्रातील छुपं गाव; इथं 2 तास उशीरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त
Fofsandi Village Ahmednagar Tourist Places in Maharashtra: महाराष्ट्र हा निसर्ग सैंदर्याने नटलेला आहे. याच महाराष्ट्रात एक अनोखं ठिकाण आहे. महाराष्ट्रात एक असं गाव आहे 2 तास उशीरा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. जाणून घेऊया या गावा विषयी.
Nov 5, 2024, 11:56 PM ISTऑगस्ट महिन्यात भरपूर सुट्ट्या, मग 'या' मुंबई जवळच्या ठिकाणांना द्या भेट
ऑगस्ट महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. जर तुम्ही देखील या सुट्ट्यांमध्ये कुठे जाण्याचा विचार करत असाल तर ही आहेत मुंबईपासून सर्वात जवळची सुंदर ठिकाणे.
Aug 3, 2024, 06:57 PM ISTBodhgaya Places : बोधगयाचा बजेटमध्ये का झाला उल्लेख? अशा पद्धतीने तेथे पोहोचाल
2024 च्या अर्थसंकल्पात बोधगया या एका प्रमुख बौद्ध तिर्थस्थळाचा उल्लेख करण्यात आला. येथे लाखोंच्या संख्येत पर्यटक फिरायला जातात. अर्थसंकल्पात याचा उल्लेख का झाला असा प्रश्न पडत आहे.
Jul 23, 2024, 03:51 PM IST
ऑगस्टमध्ये 1 सुट्टी घेऊन पूर्ण 5 दिवस फिरा, लाँग विकेंडचं शेड्युल जाणून घ्या
August 2024 Long Weekend Plan: ऑगस्टमध्ये तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर हा महिना बेस्ट आहे. ऑगस्ट महिन्यातील लाँग विकेंड जाणून घ्या.
Jul 15, 2024, 01:28 PM ISTBhushi Dam Acident: पर्यटनकांसाठी नवीन नियमावली जाहीर, संध्याकाळी पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव, मुख्यमंत्र्यांचे आदेश
New regulations announced for tourists prohibition to visit tourist places in the evening CM shinde order
Jul 2, 2024, 12:45 PM ISTभारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय?
Best Jungle Safari in India: भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय? तुम्हीही वाघोबला जवळून पाहू इच्छिता, तर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. राजस्थानातील रणथंबोर इथं वाघांची मोठी संख्या असून, येथील जंगल सफारीत तुम्हाला एकदातरी वाघ दिसतोच.
Apr 1, 2024, 03:37 PM ISTNational Unity Day : स्टॅचु ऑफ युनिटी बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
: स्टॅचु ऑफ युनिटी बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Oct 31, 2023, 04:10 PM ISTWorld Tourism Day : 2023 मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेली जगातील 10 ठिकाणे
जगातील पर्यटकांनी भेट दिलेली टॉप 10 ठिकाणे
Sep 27, 2023, 10:15 AM ISTOne Day Picnic Spot : पुणे शहरापासून अवघ्या 100 KM अंतरावर असलेले Tourist Places
पुणे शहरापासून जवळ असलेल्या या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करुन तुम्ही एका दिवसात परत येवू शकता. ही सर्व 100 100 KM अंतरावर आहेत.
Jul 9, 2023, 09:14 PM ISTMonsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू
Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल.
Jun 29, 2023, 12:57 PM ISTपावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचाय? 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या
Monsoon Tourist Places in India : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, देशातील काही ठिकाणांना तुम्ही भेटी देऊ शकता. त्यासाठी तुमच्या टुरिस्ट लिस्टमध्ये ही ठिकाणे अॅड करा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.
Jun 24, 2023, 04:09 PM ISTBest Tourist Places in India: भारतातील 'ही' सुंदर ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत का? नसेल तर एकदा भेट द्या !
Indian Beautiful Tourist Places : उन्हाळ्याची शाळांना सुट्टी पडलेली आहे. मुलांना घेऊन तुम्ही तुम्ही फिरण्याचा बेत करत असला तर भारतीय ही प्रेक्षणीय स्थळे तुम्ही पाहू शकता. जगभरातील लोक या ठिकाणांना आवर्जुन भेट देत असतात. कारण येथील हवामान खास आहे. जर तुम्ही भारतात रहात असाल तर इथे तुम्हाला पहाड, समुद्र, जंगल आणि हिल स्टेशन सारे पर्याय पाहायला मिळतील. बस तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि फिरण्यासाठी आणि मौजमज्जा करण्यासाठी बाहेर पडा. ही आहेत भारतातील सुंदर ठिकाणे.
May 11, 2023, 09:04 AM ISTTourist Places for Summer: उन्हाळ्यात सुट्टीत कुठे फिरायला जाल? प्लॅनिंग झालं नसेल तर पटपट करा 'या' डेस्टिनेशनचं बुकिंग
Best Places to Visit in Summer: आपल्याला उन्हाळ्यात फिरण्यासाठी काहीतरी हटके डिस्टिनेशन (Hill Stations for Summer) हे हवेच असते तेव्हा आपल्यालाही कळतं नाही की यंदा आपण कुठे फिरायला जाऊ शकतो? अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशीच काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही मनसोक्त (Traveling in Summer in India) फिरायला जाऊ शकता.
Apr 7, 2023, 02:18 PM ISTपावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना 'सेल्फी'प्रेमींनी ही काळजी घ्याच...
पर्यटनस्थळांवर १६५ सेल्फी झोन आणि ७० नो सेल्फी झोन निश्चित करण्यात आलेत
Jul 9, 2019, 08:13 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी खास ४ ठिकाणं!
पर्यटनप्रेमी फिरायला जाण्यासाठी नेहमीच सुट्ट्यांची वाट पाहत असतात.
Mar 17, 2018, 08:03 AM IST