ओव्हर टाइमचे पैसे मिळणार, कामाचे तास ठरणार, ऑफिसमधल्या छळाविरोधात नवा कायदा? खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा?
Laws To End Toxic Work Culture: खासगी कंपन्यांमध्ये होणारा कर्मचाऱ्यांचा अपमान, कमी पगार, अधिक अधिक तास काम करावा करण्याचा तणाव, कधीच अतिरिक्त कामासाठी न मिळणारा ओव्हर टाइम असे अनेक मुद्दे मांडण्यात आले.
Dec 7, 2024, 03:24 PM ISTToxic Work Culture बदललं नाही तर असंच होत राहणार; HDFC बँकेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
HDFC Bank Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.
Jun 6, 2023, 02:58 PM IST