traffic

मुंबई - गोवा महामार्गावर कंटेनर-टेम्पो अपघातानंतर वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  

Sep 15, 2019, 09:52 AM IST

कोल्हापुरात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चार राज्यमार्ग आणि १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे 

Sep 7, 2019, 12:33 PM IST
Traffic problem on Currey road, lalbag Parel PT1M16S

मुंबई | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे आगमन

मुंबई | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे आगमन

Aug 25, 2019, 06:55 PM IST

वाहतूक कोंडीला रेल्वे जबाबदार, केडीएमसीमधील सत्ताधाऱ्यांचा अजब शोध

कल्याण-डोंबिवलीकर सत्ताधाऱ्यांवर नाराज

Aug 21, 2019, 12:23 PM IST
Raigad Poladpur Big Tree Collapse At Mumbai Goa Highway Route Closed For Traffic PT1M48S

VIDEO | मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

VIDEO | मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Aug 6, 2019, 10:40 AM IST
Mumbai Goa Highway Traffic Shifted To Another Way PT1M56S

VIDEO | मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक वळवणार

VIDEO | मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक वळवणार

Aug 1, 2019, 10:00 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू

16 तासांनंतर एकेरी वाहतूक सुरु

Jul 28, 2019, 06:32 PM IST
Nashik Pune Highway Land Slide One Side Traffic Working PT1M28S

नाशिक | संरक्षक जाळीसह दरड कोसळली

Nashik Pune Highway Land Slide One Side Traffic Working
संरक्षक जाळीसह दरड कोसळली

Jul 13, 2019, 06:00 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरची बंद पडलेली वाहतूक सुरु, खेड शहरात पुराचे पाणी

मुंबई - गोवा महामार्ग काही काळ ठप्प झालेला. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्ग ठप्प झाला होता.  

Jul 12, 2019, 10:41 AM IST
Ratnagiri Jagbudi River Bridge Start For Travelling PT1M25S

रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वरत सुरू

मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पूर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.

Jul 11, 2019, 10:25 AM IST

VIRAL VIDEO : या पुलावरून गाड्या गायब होताना पाहिल्यात का?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका पुलावर अनेक गाड्या आणि मोटारसायकल प्रवास प्रवास करताना दिसत आहेत

Jul 4, 2019, 10:31 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर मोरी खचल्याने वाहतुकीवर परिणाम

मान्सूनपूर्व पावसात मुंबई - गोवा महामार्गाची दैना उडाली आहे.  

Jun 20, 2019, 07:23 AM IST

नाशिकमध्ये वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता

 वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नाशिक शहरामध्ये समस्या

Jun 14, 2019, 04:29 PM IST
CM Devendra Fadnavis CallFor Joint Meet For Traffic Solution For Bridges Closed In The Area PT1M54S

मुंबई | वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी बैठक

CM Devendra Fadnavis CallFor Joint Meet For Traffic Solution For Bridges Closed In The Area
वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी बैठक

Jun 12, 2019, 09:35 PM IST
Thane No Traffic Below Vitava Bridge For Five Days Repairing Work In Progress PT1M35S

ठाणे| विटावा पुलाखालची वाहतूक पाच दिवसांसाठी बंद

ठाणे| विटावा पुलाखालची वाहतूक पाच दिवसांसाठी बंद

Jun 6, 2019, 09:35 AM IST