trending news

विक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट

Vikramaditya Vedic Clock : विक्रमादित्य घड्याळ्याविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Mar 1, 2024, 02:07 PM IST

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

Viral News : ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Mar 1, 2024, 09:05 AM IST

'या' देशांमध्ये पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त

भारतात पाणी सर्वत्र खूप सहज उपलब्ध अस्तं, पण तुम्हाला माहित आहे का की असे काही देश आहेत जिथे लोकांना पाण्यासाठी पेट्रोल  इतके पैसे मोजावे लागतात . 

Feb 29, 2024, 01:08 PM IST

लाल वर्तुळाच्या मध्यभागी पांढरे वर्तुळ, या चिन्हाचा अर्थ काय आहे? रस्त्याच्या कडेला दिसल्यास ही चूक करू नका!

आपल्या ठराविक ठिकाणी जाण्यासाठी आपण रस्त्याने गाडीतून जात असताना रस्त्याच्या कडेला अनेक साईन बोर्ड आपल्याला दिसतात. रस्त्याने गाडी चालवताना आपल्याला या साईन बोर्डचा अर्थ माहिती असणे गरजेच आहे. तुम्ही कधी असा साईन बोर्ड पाहिला का? जो लाल रंगाच्या वर्तुळात पांढरा रंगाचा (Red white circle road sign meaning) ज्यात काही लिहिलं नसतं. या साइन बोर्डचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

 

Feb 25, 2024, 10:55 PM IST

चीनमध्ये 'साली' ला कुठल्या नावाने हाक मारतात?

जितके देश तितक्या भाषा हे आपल्याला माहिती आहे. भारतात बायकोच्या बहिणीचं आणि जिजाचीचं नाव अतिशय खास असतं. हे नातं खेळीमेळी आणि मजामस्तीचं असतं. भारतात बायकोच्या बहिणीला साली असं संबोधलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे चीनमध्ये साली ला कायम म्हणतात? हे नाव जाणून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

Feb 24, 2024, 10:10 AM IST

बाबा वेंगाकडून 2024 ची भविष्यवाणी, नैसर्गिक आपत्तीपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत सारं काही सांगितलं

बाबा वेंगा यांनी 2024 ची केली भविष्यवाणी ... काय घडणार या वर्षात जाणून घ्या? 

Feb 18, 2024, 08:37 AM IST

तुम्हीपण जेवताना टीव्ही पाहता का? आधी हे वाचा! अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब

watching TV while eating: अनेकांना टीव्ही पाहिल्याशिवाय ताटातील जेवण संपत नाही.पण हीच सवय तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे टीव्ही बघत बघता जेवण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम... 

Feb 17, 2024, 04:28 PM IST

हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी

Trending News In Marathi: अमेरिकेतील मिसिसिपी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकाने एका टुरीस्टला त्याचे फोटो व व्हिडिओ पत्नीला पाठवण्याची धमकी दिली आहे. 

Feb 15, 2024, 04:09 PM IST

'प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,' Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा

'व्हॅलेंटाइन डे'ला तरुणीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीकडे एक विनंती केली होती. स्विगीने यानंतर तिला सरप्राइज देत आश्चर्याचा धक्का दिला. 

 

Feb 15, 2024, 03:53 PM IST

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो. 

 

Feb 15, 2024, 01:01 PM IST

'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा

दक्षिण कोरियामधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्माला आलेल्या मुलांसाठी 62.12 लाख रुपये देऊ केले आहेत. 

 

Feb 14, 2024, 01:42 PM IST

गुगल क्रोम देशासाठी धोकादायक? भारत सरकारने जारी केला गंभीर ईशारा

Google Chrome Alert: गुगल क्रोमचा वापर प्रत्येकजण करत असतो. ऑफिसचे काम असो किंवा कॉलेजचे काम गुगल क्रोमवरच सर्चिंग केले जाते. अशावेळी सरकारकडून एक अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. 

Feb 13, 2024, 03:25 PM IST

Viral Video : चॉकलेट खाताय? सावधान! कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये आढळली जिवंत अळी

Worm in Dairy Milk Chocolate : प्रसिद्ध कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये जिवंत अळी सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Feb 12, 2024, 01:12 PM IST

जगातल्या सगळ्यात महागड्या भाज्या तुम्हाला माहितीये का? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!

Top 7 Most Costier Vegetables in World: आपण वेगवगेळ्या भाज्या बनवूण खातो पण तुम्हाला माहितीये का की काही भाज्या आहेत ज्या खूप महाग आहेत. त्याविषयी तर तुम्हालाही माहित नसेल. चला तर जाणून घेऊया. जगातील सगळ्यात महागड्या भाज्या, ज्यातील काही घेण्यासाठी तुम्हाला मोजावे लागू शकतात लाखो रुपेय.

Feb 11, 2024, 06:29 PM IST

VIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...

Feb 10, 2024, 09:15 AM IST