सासऱ्यांना सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य
सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST
'मला धोका देतोस काय...', नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी
प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचं समजताच तरुणी आपल्या माजी प्रियकराच्या घरी पोहोचली. यावेळी त्याच्या कारची तिने तोडफोड केली. यादरम्यान तिचा प्रियकर घरातील खोलीत लपला होता.
Jan 9, 2024, 11:59 AM IST
आई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल
Trending News In Marathi: एका मुलाने आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट लिहली आहे. आईला आरामदायी आयुष्य मिळावे यासाठी त्याने केलेल कष्ट मनाला भावूक करणारे आहेत.
Jan 8, 2024, 05:20 PM ISTबघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने 'या' पद्धतीने मिळवले अडीज लाख
एका पाळीव कुत्र्याने मालकाचे तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुत्र्याची अचानक तब्बेत बिघडल्याने हा प्रकार उघडकीस झाला आहे.
Jan 7, 2024, 11:13 AM ISTWeight Loss : आता झटपट होईल वजन कमी, शास्त्रज्ञांनी बनवली स्मार्ट गोळी; पाहा किंमत
Trending News : जर्नलमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही गोळी भूक कमी करते. VIBES गोळीची कल्पना एमआयटीच्या माजी पदवीधर विद्यार्थिनी आणि पोस्टडॉक श्रिया श्रीनिवासन यांनी केली होती
Jan 6, 2024, 09:00 PM ISTInternet Speed: मोबाईलमध्ये इंटरनेट झालंय स्लो? या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वाढेल वेग
Smartphone Tips : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग कमी असल्यानं खूप त्रास होतो ना. काही अगदी सोप्या टीप्स आहेत. त्या तुम्हाला इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल.
Jan 5, 2024, 05:47 PM ISTDiabetes रुग्णांसाठी संजीवनी ठरणार 'ही' स्वस्त भाजी; रक्तातली साखर 50% घसरेल, वैज्ञानिकही थक्क
Cheapest Remedy To Control Diabetes: मधुमेहाचा त्रास असलेले अनेकजण डॉक्टरांनी दिलेली वेगवेगळी औषधं खाऊन शरीरामधील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात. मात्र आता नव्या संशोधनामध्ये एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 04:57 PM ISTजुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, 'ती' 40 मिनिटे ठरली महत्त्वाची
Twins Born in Different Year : 40 मिनिटांच्या फरकाने जन्मली जुळी मुलं, एकाचा जन्म 2023 चा तर दुसऱ्याचा 2024 चा, काय आहे हा चमत्कार?
Jan 5, 2024, 10:23 AM IST'एका पिंजऱ्यात अडकलोय...' ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाला एका उंचीवर नेणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 4, 2024, 10:27 AM ISTसाहेब, थंडी सुरु झालीय, मला पत्नी हवी आहे... तरुणाची तक्रार ऐकून पोलीस हैराण
Trending News : लग्न होत नसल्याच्या कारणाने एका तरुणाने थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या तरुणाने पोलिसात रितसर तक्रारही दाखल केली. पण ही तक्रार ऐकून पोलिसांच्या डोक्याला ताप झाला. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
Jan 2, 2024, 05:34 PM ISTआता पार्टीत आहे, उद्या ऑफिसला येऊ शकत नाही; कर्मचाऱ्याच्या मेसेजवर बॉसने दिला भन्नाट रिप्लाय
Boss Viral Reply On Leave Application: कर्मचाऱ्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉसकडे सुट्टी मागितली. त्यानंतर बॉसने दिलेल्या रिप्लाय पाहून तुम्हीही म्हणाल मस्तच.
Jan 2, 2024, 05:13 PM ISTRTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, 'तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत'
Anand Mahindra : महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगसमूहाची धुरा असणारे आनंद महिंद्रा तरुणाईमध्ये चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा सोशल मीडियावरील वावर.
Jan 2, 2024, 10:19 AM IST
Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया
Zomato CEO Reply : प्रत्येकाने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास केलं. एका व्यक्तीने झोमॅटोवर तब्बल 125 रुमाली रोटी ऑर्डर केल्या. यावर Zomato CEO दिपेंद्र गोयल यांच उत्तर महत्त्वाचं...
Jan 2, 2024, 10:18 AM ISTViral : 'ही तर सुपर मॉम'; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल
Time Table For Child : नवीन वर्ष सुरु झालं की, सगळेच नवा संकल्प करतात. पण एका आईने चक्क आपल्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे पाहून तुम्हीही म्हणाल.. 'ही तर Super Mom'
Jan 2, 2024, 09:21 AM ISTVIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Jan 1, 2024, 04:10 PM IST