trending news

कोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण

Animal Who Gave Black Milk: दूध म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असं दूध येतं. पण दुधाचा काळा रंग असतो हे कधी ऐकायला का तुम्ही? गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो. 

May 14, 2024, 11:38 AM IST

जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, आठवीतल्या मुलीचं कॉम्प्युटरपेक्षाही सुंदर अक्षर

World best handwriting: जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षराचा मान आठवीतल्या एका विद्यार्थिनीला मिळाला आहे. तिचं अक्षर इतंक सुंदर आहे की कॉम्प्यूटरवर टाईप केल्यासारखं वाटावं. तिच्या हस्ताक्षरासाठी अनेक पुरस्कारही तिला मिळाले आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष या मुलीने वेधलं आहे. 

May 8, 2024, 04:55 PM IST

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news : या अभिनयाने केलेल्या कृत्यामुळे त्याची जगभर चर्चा होतेय. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांनी त्याच्या कृत्याचं समर्थन केलंय तर काहीसाठी त्यावर ताशेरे ओढलंय. 

 

May 4, 2024, 02:23 PM IST

घोडा का पित नाही घाणेरडं पाणी, यामागचं कारण अतिशय महत्त्वाचं

Horse Interesting Facts: अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, प्रवासात त्याच झऱ्याच पाणी प्या जेथे घोडा पाणी पितो. यामागचं कारण असं की, घोडा कधीच घाणेरडं पाणी पित नाही. घोडा फक्त स्वच्छ आणि साफ असंच पाणी पितो. 

May 2, 2024, 03:34 PM IST

अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल?

Moon Interesting Facts: अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल? चंद्र नसता तर पृथ्वीवर मानवाचा उदय झाला नसता असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे.  चंद्र नसता तर दिवस फक्त 6 ते 12 तासांचा असता. 

May 1, 2024, 11:32 PM IST

'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला, वैज्ञानिकानेही केलं मान्य

World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय. 

Apr 30, 2024, 05:04 PM IST

कोण होता 'भटकती आत्मा'? ज्याने भल्या-भल्या सरदारांना बरबाद केले!

Who is Bhatakti Atma: . भटकती आत्माला इंग्रजीमध्ये वंडरिंग स्पिरीट असे म्हणतात. या वॅंडरिंग स्पिरीटची कहाणी फार कमी जणांना माहिती असेल.

Apr 30, 2024, 04:45 PM IST

फॅशन का है ये जलवा! Urine चा डाग असलेल्या जीन्सची तरुणांमध्ये क्रेझ, किंमत ऐकून हैराण व्हाल

Pee Stain Jeans: ब्रिटिश मेन्सवेअर ब्रँड असलेल्या Jordanluca ने नविन डिझायनर जीन्स बाजारात आणली आहे. जीन्सच्या चेनजवळ गडद रंगाचा डाग ठेवण्यात आला आहे. पाहाताच क्षणी पॅन्टवर सू-सूचा डाग आहे असं वाटेल. विशेष म्हणजे या जीन्सची किमत हजारोत आहे. 

Apr 29, 2024, 01:36 PM IST

काय म्हणता..! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात वऱ्हाडी

ऐकावं ते नव्हलंच आहे...चित्रपटात पाहिलं होतं अभिनेता अभिनेत्रीच्या घरच्यांना आपली श्रीमंत आणि मोठं कुटुंब दाखवण्यासाठी पैसे देऊन वऱ्हाडी जमा करतात. पण या शहरात तर यासाठी खास एजन्सी आहे. 

Apr 28, 2024, 03:33 PM IST

घरच्यांचा विरोध झुगारून अभिनेत्रीने CMसोबत लग्न केलं, दुसरी पत्नी बनली; आज 124 कोटींची मालकीण

Radhika Kumaraswamy: सिनेअभिनेत्री घरच्यांचा विरोध झुगारुन तिने लग्न केले. पण या लग्नामुळं एकच खळबळ उडाली. 

 

Apr 24, 2024, 02:47 PM IST

मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच

Apr 24, 2024, 11:28 AM IST

सारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल... पाहा Video

Viral News : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलाने चक्क आपल्या वडिलांची दहावीची मार्कशीट दाखवली आहे. 

Apr 23, 2024, 05:43 PM IST

दहा वर्षांच्या मानवीच्या मृत्यूचं कारण समोर, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केकमध्ये आढळला 'तो' विषारी पदार्थ

Manvi Death : ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्यामुळे दहा वर्षांच्या मानवीचा मृत्यू झाला होता. या केकचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण समोर आलं आहे.

Apr 23, 2024, 02:05 PM IST

गर्लफ्रेन्डचा जबरा बदला! ब्रेकअपनंतर बनली बॉयफ्रेंडच्या बापाची दुसरी बायको

Shocking News: प्रेमाचं नातं तुटल्यावर त्याचे मनावर खोल परिणाम होतात. अनेकवेळा या परिस्थितीतून बाहेर येण्यास मुलगी किंवा मुलाला बराच कालावधी लागतो. काही वेळा दगा देणाऱ्या जोडीदारावर सूड उगवला जातो. पण एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला आहे.

Apr 19, 2024, 05:46 PM IST

मुकेश अंबानींच्या अंगणात लग्न लावायला किती पैसे लागतील?

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिओ वर्ल्ड गार्डन हे श्रीमंतांचे नवीन लग्नाचे ठिकाण बनले आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता हे मुंबईतील लग्नाचे नवे ठिकाण म्हणून नावारूपाला येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ गार्डनची क्रेझ वाढत आहे. या कार्यक्रमासाठी तसेच लग्नासाठी लोक बुकिंग करत आहेत. 

Apr 18, 2024, 06:31 PM IST