VIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...
Feb 10, 2024, 09:15 AM ISTकमाल! 180 चा स्पीड, 11 लाखांची बाईक... वेगावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'या' सौंदर्यवतीवर अख्खा देश फिदा
Bike News : अशा या वेगावर नितांत प्रेम करणारी एक तरुणी तिच्या बाईक प्रेमामुळं प्रचंड चर्चेत आली आहे. रस्ता नेईल तिथं जाणाऱ्या या तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावरव प्रचंड व्हायरल होत आहेत.
Feb 9, 2024, 03:16 PM IST
...अन् समोरून सफेद धुरळा सारंकाही गिळत आला; काश्मीरमधील हिमस्खलनाचा थरारक Video
Jammu Kashmir Viral Video: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरु झाली. या भागाध्ये सुरु झालेल्या या हिमवृष्टीमुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं.
Feb 9, 2024, 10:38 AM IST
'या' देशात दिवसाला करतात फक्त 3 तास ऑफिस काम?
least week working hours countries : नेदरलँडमध्ये प्रत्येक वर्षात 1380 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 27.5 तास काम करतात.
Feb 7, 2024, 09:11 PM ISTदानपेटीत असं काही सापडलं की उडाली एकच खळबळ, बंद करावी लागली परिसरातील सर्व दुकानं
इंग्लंडच्या मॅनचेस्टरमधील शॉपिंग सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या दानपेटीत असं काही सापडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. याची माहिती मिळताच बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरमधील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
Feb 7, 2024, 05:11 PM IST
भारताचा शेवटचा रस्ता पाहिलात का? पहिल्यांदाच फोटो आले समोर
Last Road of India : भारतातील शेवटचा रस्ता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? हा रस्ता सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. इथं दृष्य मन मोहून टाकणारं आहे.
Feb 7, 2024, 05:10 PM IST30 वर्षं समुद्रात तरंगत होती बाटली, आतमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत दडलं होतं एक गुपित, वाचल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित
एडम ट्रॅव्हिस यांना न्यूयॉर्कच्या पोंक्वॉग येथील शिनेकॉक खाडीमध्ये ही बाटली आढळली. या बाटलीत एक पत्र सापडलं होतं. हे पत्र दोन शाळकरी मुलांनी लिहिलं होतं. यामध्ये एक खास संदेश लिहिण्यात आला होता.
Feb 6, 2024, 07:27 PM IST
'या' देशांत बाळांची 'ही' नावं ठेवल्यास पालकांना होतो तुरुंगावास! यादी वाचाच; स्नेक, थोर, ओसामा...
Banned Baby Names Interesting Facts: आपल्या देशात अनेकदा नातेवाईकही बाळासाठी वेगवेगळी आणि हटके नावं सुचवतात. आपल्याकडे तर बाळाला आई-वडिलांच्या इच्छेनुसार नावं ठेवण्याची मूभा असते. मात्र जगातील काही देशांमध्ये मुलांना काय नाव ठेवावीत यासंदर्भातील सरकारी नियम आणि कठोर कायदे आहेत.
Feb 6, 2024, 01:54 PM ISTगोलाकार Rainbow कधी पाहिलाय? मंत्रमुग्ध करणारं दृष्य
Trending Video : आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो. परंतु आपण कधी विचारही केला नसेल की आकाशात दिसणार हे इंद्रधनुष्य प्रत्यक्षात पूर्ण गोलाकार असतं.
Feb 1, 2024, 08:37 PM ISTमंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं
Trending News : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं... नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे
Feb 1, 2024, 02:43 PM ISTK DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार 'हे' काम
Trending News: के ड्रामा पाहिला म्हणून 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2024, 01:46 PM IST
चंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा
Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे.
Jan 28, 2024, 09:11 PM ISTBPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स
Success Story Tariq Premji: अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत.
Jan 27, 2024, 07:24 PM ISTगरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य
Viral Video : तुम्ही एखादा भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलाय का? नसेल पाहिला, तर आधी ही दृश्य पाहा.
Jan 26, 2024, 02:58 PM ISTप्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका
Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या
Jan 26, 2024, 01:20 PM IST