trending news

जगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार

World's Most Dangerous Bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यात घातक पक्षी विषयी जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Nov 17, 2023, 01:42 PM IST

नाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!

White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.

Nov 16, 2023, 06:37 PM IST

भारतातील सर्वाधिक नागरिक वापरतात हे कॉमन पासवर्ड, या यादीत तुमचा तर पासवर्ड नाहीये ना?

Most Common Password In India: मोबईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय करालं. 

Nov 16, 2023, 03:41 PM IST

जगण्यासाठी झुंजत असलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू; 40 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी

Maharashtra News : दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र समुद्रात सोडल्यानंतर हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले आणि त्याचा मृत्यू झाला.

Nov 16, 2023, 08:49 AM IST

सारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...

Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. 

Nov 15, 2023, 10:36 PM IST

Rules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...

Rules Of Drinking Milk :  दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.

Nov 15, 2023, 09:08 PM IST

डोसा बनवण्याआधी खराट्याने साफ केला तवा; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले 'हा तर हाय-टेक ऑईली डोसा'

बंगळुरुतील एका रेस्तराँमध्ये हाय-टेक डोसा तयार केला जात असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

 

Nov 15, 2023, 04:38 PM IST

Mumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.

Nov 15, 2023, 04:29 PM IST

Viral Video : 'पल पल तेरी याद...' सपना चौधरीच्या गाण्यावर मास्टर साहेबांचा डान्स, महिला शिक्षिकांनीही मारले ठुमके

Teachers Diwali Viral Dance Video : दिवाळीनिमित्त पार्टीत मास्टर साहेबांसोबत महिला शिक्षिकांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

Nov 15, 2023, 03:10 PM IST

Viral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...

Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात. 

Nov 14, 2023, 03:58 PM IST