trending news

Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...

Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...

 

Nov 13, 2023, 06:20 PM IST

Video : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो...

Viral Video : सर्कसमधून एक सिंह निसटला, तो रस्त्यावर आल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली. सिंहाच्या दहशतीमुळे लोक घरात लपून बसले...

Nov 13, 2023, 01:15 PM IST

VIDEO : गायीला दिवाळी गिफ्ट! तरुणाने गोमातेला घडवली बाइक राइड, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video : बाइकवरुन तुम्ही श्वान, मांजरींना फिरताना पाहिलं असेल. पण तुम्ही बाइकवरुन गायीला फिरताना पाहिलं आहे? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. 

Nov 12, 2023, 02:45 PM IST

केस धुवून 'ही' महिला बनली कोट्यधीश; कर्ज फेडून घेतलं आलिशान घर

Trending News : दिवसभरातील बराचसा वेळ अनेकजण हे सोशल मीडियावर घालवत असतात. पण काही जण असेही आहेत जे सोशल मीडियावर कमाई करुन कोट्यधीश झाले आहेत. एका स्कॉटिश महिलेने फक्त केस धुण्याचे व्हिडीओ तयार करुन लाखोंची कमाई केली आहे.

Nov 11, 2023, 05:07 PM IST

बॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video?

Viral Video : आजच्या जमान्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे सर्वात कठीण नातं आहे. दूर राहून नात्याला सांभाळणं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं सोप नसतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

Nov 11, 2023, 12:09 PM IST