trending photo

अरेरे! हद्दच झाली भर मंडपात लग्न सोडून नवरा मुलगा मित्रांसोबत खेळतोय लुडो! PHOTO VIRAL

Groom Playing Ludo with Friends during Wedding Ceremony : लग्नाच्या विधीसोडून लुडो खेळण्यात व्यस्त नवर मुलगा, फोटो व्हायरल

Dec 2, 2024, 07:00 PM IST

VIDEO : ...अन् 'तो' शोध संपला; ड्रोनने टीपलेला मायलेकाचा फोटो चर्चेत

Baby Elephant Emotional Picture : एक फोटो 1000 शब्द व्यक्त करत असतो. असाच हा फोटो आहे... या फोटोने अनेकांना भावूक केलं आहे. हत्तीचं पिल्लू आपल्या कळपापासून वेगळं झालं... त्यानंतर... 

Jan 5, 2024, 11:06 AM IST

नवरी नटली, जीममध्ये गेली अन्... प्री-वेडिंग शूटसाठीचा 'हा' फंडा पाहून डोक्याला माराल हात!

Viral Gym Wedding Shoot Photo:  सध्या नानाविध व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. प्री-वेडिंग शूटसाठी एका महिलेनं चक्क जीमची निवड केली आहे. 

Nov 19, 2023, 04:05 PM IST

टॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!

Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं 

Oct 11, 2023, 07:04 PM IST

मुघलसम्राट शाहजहाँ आणि मुमताज कसे दिसत असावेत? पाहा AI ने तयार केलेले भन्नाट फोटो

शाहजहाँ आणि त्यांची पत्नी मुमताज कसे दिसत असावेत याचे फोटो AI ने तयार केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 28, 2023, 11:21 AM IST

प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Saturn Moon Viral Photo : इन्स्टाग्राम चंद्र आणि शनी प्रत्यक्षात कसे दिसतात हे दाखविणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 20, 2023, 12:22 PM IST

Viral News : एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे 6 महिन्यांचं बाळ, 'ती' महिला आली आईच्या मदतीला धावून

Woman Constable Takes Care of Infant : सोशल मीडियावर एका महिला कॉन्स्टेबलची जोरदार चर्चा होतेय. तान्हु्ल्यासोबतचे तिचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Jul 11, 2023, 11:56 AM IST

देख रहा है ना बिनोद...! एकाच टॉयलेटमध्ये दोन सीट, खर्च 10 लाख रुपये

UP Viral News: भारत सरकार हर घर शौचालय ही योजना राबवत आहे. यासाठी शासनाकडून गरजू कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी मदतही दिली जाते. पण असं असताना उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील विचित्र आणि हस्यास्पद घटना समोर आली आहे. एका गावातील कारागिरांची कामगिरी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

Dec 22, 2022, 07:18 PM IST

Viral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...

सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे  या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Dec 4, 2022, 01:08 PM IST

Tiger is Back: विजय खेचून आणताच Rohit Sharma ने Virat Kohli ला असं उचलून घेतलं

India vs Pakistan T20 : टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माने विराट कोहलीला उचलून धरलं

Oct 23, 2022, 06:00 PM IST

Optical Illusion : हिम्मत असेल तर या घनदाट जंगलात लपलेला पक्षी शोधूनच दाखवा; तीक्ष्ण नजर असेल तर शोधा

इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. त्याला Optical Illusion असे म्हटले जाते.

Oct 17, 2022, 04:23 PM IST

Optical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच

चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात.

Aug 2, 2022, 05:51 PM IST

चित्त्याने हवेत पकडलं हरीण, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ दृश्य

आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात. वाईल्ड लाईफसंदर्भात देखील आपण बरेच फोटो किंवा व्हिडीओ इंटरनेटवर पाहातो.

Jul 20, 2022, 08:13 PM IST

आकाशातून येणार आहे का Tsunami? फोटो पाहून सर्वांनाच बसला धक्का

अमेरिकेतील एका महिलेने हे धक्कादायक दृश्य पाहिले. जेव्हा तिने मोठमोठे ढग एकत्र पाहिले.

Jun 28, 2022, 04:37 PM IST

वॉटरपार्कला जाऊन मज्जा करणं लोकांच्या जीवावर बेतलं, उंच स्लाईड तुटली आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

पाण्यात उड्या मारणे, स्लाइड्सवरुन खेळणे असं सगळं आपण तेथे गेल्यावर करतो आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घेतो.

May 12, 2022, 10:52 PM IST