trending video today

शालेय पोषण आहारात आढळले किडे, प्रिंसिपल म्हणाले गुपचूप खा, किड्यांमध्ये...

केंद्र सरकार पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना संपूर्ण देशभर राबवली जाते. पण योजनेतंर्गत काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचं समोर आलं आहे. एका शाळेत मुलांच्या जेवणात चक्क किडे आढळले.

Mar 9, 2023, 01:38 PM IST

Viral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की...

Girl Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीची व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. झोपेत तिने प्रियकर समजून वडिलांसोबत जे काही केलं त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे. 

Jan 29, 2023, 10:48 AM IST

Video: दुर्लभ नारंगी कबूतराची सोशल मीडियावर चर्चा! 140 वर्षानंतर दिसल्यानं व्यक्त होतेय आश्चर्य

Rediscovered Pigeon Viral Video: लुप्त झालेलं कबूतर 140 वर्षांनी पुन्हा अवतरलं. नारंगी कबूतर दिसल्याने पक्षीप्रेमींना आनंद व्यक्त केला आहे. कबूतर 1882 साली शेवटचं दिसलं होतं.

Nov 24, 2022, 05:19 PM IST

Handicap असूनही हार मानली नाही, Wheelchair वर Food Delivery करतोय झोमॅटो डिलिव्हरी बॉय, Video Viral

सध्या सोशल मीडियावर व्हीलचेअरवरून फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अपंग व्यक्तीचा व्हायरल होतोय. 

Jul 28, 2022, 07:30 PM IST

गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून बॉयफ्रेंडला भावना आवरेनात, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते...

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे.

Dec 27, 2021, 05:49 PM IST

सगळ्यांपासून लपवून हळूच व्हिडीओ काढत होत्या मुली आणि... पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाचे जग खूप धमाल आहे. दररोज येथे मोठ्या संख्येने असे व्हिडीओ अपलोड केले जातात जे सर्वांचे मनोरंजन करतात, लोकांना हसवतात आणि माहिती देखील देतात.

Nov 8, 2021, 08:17 PM IST