trending video

Viral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली

Virat Kohli Viral Video :  विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे. 

Feb 21, 2023, 12:53 PM IST

Suhagrat Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच दाम्पत्याचं आणखी एक कृत्य

Viral Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दाम्पत्याने अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या दोघांमधील खाजगी क्षण त्यांनी सोशल मीडियावर पब्लिक केला आहे. 

Feb 21, 2023, 11:26 AM IST

Viral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं...व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

Viral Video : साप नाव जरी काढलं तरी भल्याभल्याना घाम फुटतो. सरपटत चालणाऱ्या सापाच्या एकाच चाव्याने व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. 

Feb 20, 2023, 07:37 PM IST

करीना कपूरचं प्रायव्हेट पार्टच्या साईजबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, माझ्यासाठी

Kareena Kapoor on Private Part: अभिनेत्री करीना कपूरने प्रत्येकवेळी आपलं मत बिंधास्तपणे मांडलं आहे. तिच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Feb 19, 2023, 10:35 PM IST

IND vs AUS: "10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई..." अन् LIVE सामन्यात प्रेक्षकांनी घेतली वॉर्नरची फिरकी, Viral Video

India vs Australia: वॉर्नरची (Warner ) दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी सामन्यात तो खेळणार नसल्याचं समोर आलंय.

Feb 19, 2023, 07:44 PM IST

Chole Bhature: भडकलेला Virat का झाला एवढा खुश? जेव्हा Anushka ही संतापली होती! Video Viral..

Virat Kohli Chole Bhature: विराटसमोर छोले भटुरे (Chole Bhature) आले अन् विराटच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण पेरले गेले. विराटसाठी मागवले गेलेले हे छोले भटुरे कुठले होते माहितीये का? तर हे छोले भटुरे होते. दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये रामचं दुकानतील. 

Feb 19, 2023, 12:36 PM IST

हॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर!

Viral Video OF Fish:फाईव्ह स्टार हॉटेलचा (five star hotel) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे. 

Feb 16, 2023, 05:08 PM IST

VIDEO VIRAL : सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरकडून मिस्ट्री मॅनला Kiss

Bhumi Pednekar Video : लग्न आणि रिसेप्शन सिद्धार्थ- कियाराचं. चर्चा मात्र भूमी पेडणेकर आणि तिच्यासोबत असणाऱ्या 'त्या' खास पाहुण्याची. कितीही लपवलं तरी तो समोर आलाच. 

 

Feb 16, 2023, 10:23 AM IST

Viral Video : प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर पोहोचला गच्चीवर अन् मग...

Couple Viral Video : व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर अजूनही प्रेमी युगुलांवरून (GF BF caught) उतरलेला दिसतं नाही आहे. गच्चीवर एक तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी पोहोचला आणि मग...

 

Feb 16, 2023, 08:50 AM IST

Leopard Cat Viral Video: खोडकर मांजराची अंतरंगी धमाल, मृत्यूच्या दारात बिबट्याशी मस्ती!

Leopard and Cat Viral Video: नाशिकमध्ये बिबट्या आणि मांजर (Cat) दोघंही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.

Feb 15, 2023, 02:44 PM IST

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Couple Viral Video :  सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. 

Feb 12, 2023, 09:53 AM IST

Snake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...

Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 11, 2023, 11:24 AM IST

MS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!

MS Dhoni Viral Videor: कधी टेनिस.. तर कधी वर्दी.. धोनीचा नव्या शेतकरी लूक चर्चेत.  सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

Feb 10, 2023, 10:02 AM IST

VIRAL VIDEO : 'कुणीतरी खाजखुजली टाकली राव'; भर कार्यक्रमात मंत्री बेजार, शेवटी कपडे काढून...

Trending Viral Video : इथे मंत्री खाज थांबत नसल्यामुळं बेजार.... तिथे भजन सुरुच. काय चाललंय काय? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न 

 

Feb 9, 2023, 09:22 AM IST