Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का
Fact Check : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल.
Jan 25, 2023, 02:09 PM ISTCouple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...
Couple Viral Video : सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.
Jan 25, 2023, 11:02 AM ISTVIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी...
Viral Video : भूल भुलैया या बॉलिवूडमधील मंजुलिका' हे प्रत्येकाला माहिती आहे. तिचं ते भयानक रुप आणि तो आवाज...तिचं नाव घेतलं तरी अनेकांना रात्री झोप लागतं नाही. पण जर तुमच्या समोर अचानक मंजुलिका अवतरली तर...
Jan 24, 2023, 02:12 PM ISTVIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य
Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे.
Jan 24, 2023, 10:59 AM ISTViral Video : तो Escalator वरुन उतरत होता अन् मग...क्षणातच गायब झाला
Viral Video : मॉल असो किंवा मेट्रो (Metro), मोनो (Mono), लोकल (mumbai local) रेल्वे स्टेशनवर आपल्याला Escalator पाहिला मिळतात. अनेकांना पायरी चढताना त्रास होतो, अशावेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायरी न चढता पोहोचण्यासाठी Escalator लावले गेले आहेत. पण या Escalator चा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jan 23, 2023, 03:29 PM ISTVIDEO : नाश्ताला चहासोबत टोस्ट खाता, हा किळसवाणा प्रकार पाहून टोस्ट खाणं सोडून द्याल...
Viral Video : असंख्य लोकांना सकाळी चहासोबत टोस्ट खायला आवडतं. अगदी चहाच्या टपरीवरही चहासोबत टोस्ट दिला जातो. तुम्ही जर टोस्टप्रेमी असाल तर पहिला हा व्हिडीओ पाहा.
Jan 22, 2023, 02:57 PM IST
VIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL
Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे.
Jan 22, 2023, 12:06 PM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
VIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTVIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 21, 2023, 09:11 AM ISTViral Video : मासा तळायला गरम तेलात टाकला अन् तो जिवंत झाला...video पाहाल तर थक्क व्हाल
viral video : तेलात पडल्या पडल्या हा मासा अचानक जिवंत होतो, पाण्यातून काढल्यावर ज्या प्रकारे मासा जगण्यासाठी तडफडतो तसाच तो उकळत्या तेलात तडफडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटायला होतं. (heart melting video of fish)
Jan 20, 2023, 01:05 PM ISTVIDEO : इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त! नवरीबाई फुल्ल टेन्शनमध्ये अन् मग...
Bride Viral Video : मुंबईकरांसाठी (mumbai news) ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या मीटिंग, कोणाचे विमान तर कोणाची ट्रेन चुकली आहे. असाच प्रसंग एका नवरीसमोर येऊन उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि अशावेळी तिने...
Jan 20, 2023, 10:25 AM ISTVIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा
Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे.
Jan 19, 2023, 11:22 AM ISTनवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
Husband Wife Fight : लग्न म्हणजे विश्वास जर या विश्वालाच तडा गेला तर सगळ्या नात्यावरुनच विश्वासाला उडून जातो. समोरचा पूर्णपणे खचून जातो. असाच घात एका नवऱ्यावर झाला आहे. नवरा बायकोमध्ये तिसरा आला आणि मग...
Jan 17, 2023, 04:03 PM ISTVIDEO : लग्नमंडपात जोरदार राडा! रस्सीखेचदरम्यान तो थेट पडला वधू - वरावर, वऱ्हाडी हैराण
Viral Video : लग्न मंडपातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात दोन व्यक्ती एक पांढरा रंगाचा कपडा खेचत आहेत. हा सगळ्या राडा सुरु असताना तो व्यक्ती वधू आणि वरावर पडतो आणि मग...
Jan 17, 2023, 03:09 PM IST