Viral Video : क्लब पार्टीमध्ये मद्यपान करत 'रामायण'च्या सीनवर जल्लोष, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
Noida Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका क्लबमध्ये मद्यपान सुरु असताना रामायणाच्या एका सीन स्क्रीनवर सुरु होतात तरुणाई नाचायला लागली. या घटनेचा व्हिडीओवरुन व्हायरल झाल्यानंतर...
Apr 11, 2023, 02:47 PM ISTCouple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...
Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...
Apr 11, 2023, 11:39 AM ISTVideo : वाघ बिबट्याचा शिकार करतो अन् मग...दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर Viral
Wild Life Video : या व्हिडीओला सोशल मीडियावर 23.3K व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नक्कीच तुम्ही असा व्हिडीओ कधी पाहिला नसेल.
Apr 8, 2023, 01:07 PM ISTWeekend OTT Releases: विकेंडला काय करायचं प्रश्न पडला आहे? मग पाहा 'या' वेब सीरिज आणि चित्रपट
Top Web Series and Movies to Watch on Weekend: आता विकेंड सुरु झाला आहे. त्यात गुड फ्रायडेची सुट्टी आणि मग त्याला लागूनच शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आपल्याला मिळाल्या आहेत. मग आता तीन दिवस काय करायचं. कुठे फिरायला जायचं की घरीच आराम करायचा? घरीच आराम करायचं म्हटलं तर मग त्यात पण काही मनोरंजन झालं पाहिजे ना. तर तुम्ही घरी बसल्या मनोरंजन करण्यासाठी आपण ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज पाहू शकतो हे जाणून घेणार आहोत.
Apr 7, 2023, 04:43 PM ISTDelhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम
Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.
Apr 2, 2023, 03:37 PM ISTViral News : शेतात 'ती' देत होती फोटोसाठी पोझ आणि तेवढ्यात आली गाय अन् मग...
Cow Chasing Bikini Girl : शेतात उभी होती गोरी मेम...फोटोसाठी पोझ देताना तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे.
Mar 29, 2023, 03:46 PM ISTViral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...
Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Mar 29, 2023, 10:17 AM ISTViral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल
Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे.
Mar 28, 2023, 03:30 PM ISTVIRAL VIDEO: जन्मानंतरची पहिली मिठी...; आईला 'जादू की झप्पी' देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Newborn Baby Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ज्यात नुकताच जन्मलेल्या बाळाचं कृत्य पाहून प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना...अख्ख जग तेव्हा छोटं होतं जेव्हा ते इवलश बाळ आपल्या मिठीत येतं...
Mar 27, 2023, 09:05 AM ISTViral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.
Mar 26, 2023, 05:10 PM ISTNeeraj Chopra Dance: विराटच्या शोमध्ये नीरज बेधुंद नाचला; डान्स पाहून पोरीही लाजल्या; पाहा VIDEO
Neeraj Chopra Dancing video: सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडिओमध्ये निरज चोप्रा यशराज मुखाटे, दीपराज जाधव आणि रुही दोसानी या कलाकारांसोबत मनसोक्त नाचताना दिसला.
Mar 24, 2023, 07:21 PM ISTMumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये 'स्कर्ट' घालून अतरंगी कॅटवॉक; लोकांचे डोळे उघडेच्या उघडे!
Shivam Bhardwaj Mumbai Local Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय.
Mar 19, 2023, 07:00 PM ISTViral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!
Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.
Mar 18, 2023, 04:16 PM ISTCrime News : 38 वर्षाच्या भाभीचं 20 वर्षाच्या दीरासोबत जुळलं सूत, अन् असा झाला प्रेमाचा अंत!
Devar Bhabhi Love Affair: 38 वर्षीय वहिनी 20 वर्षांच्या दीराच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांचा प्रेमाचा भयानक अंत झालाय. दोघंही वैतागून घरातून निघून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
Mar 17, 2023, 08:03 PM ISTAishwarya Rai आणि Sunny Deol चे बोल्ड फोटो व्हायरल, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Sunny Deol Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याचा आगामी चित्रपट गदर 2 मुळे सतत चर्चेत असतो. तर ऐश्वर्या राय बच्चन ही कुठल्या ना कुठल्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. या दोघांचे एक चित्रपटातील बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Mar 17, 2023, 05:32 PM IST