trending video

Viral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?

Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.

Dec 16, 2022, 08:38 PM IST

viral भगवान श्री कृष्णाचं 5000 वर्ष जूनं घर पाहिलत का ? पहिल्यांदाच लागलाय देवाच्या घराचा शोध..फोटो एकदा पाहाच

बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.

Dec 16, 2022, 06:23 PM IST

Cooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!

परफेक्ट पुऱ्या (perfect puri making) बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील... 

Dec 16, 2022, 06:14 PM IST

'बेशरम रंग' गाण्यावर तरूणाचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल

Besharam Rang : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावर काही मुलं जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 15, 2022, 09:21 PM IST

Sonu Soon जेव्हा इंस्टाग्राम स्टार Khaby Lame ला भेटतो, तेव्हा होतं असं की...! Watch Video

Khaby Lame Viral Video: सोशल मीडियावर खाबी लेम हा चेहरा कायम चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्यासोबत दिसल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडीओत या दोघांमध्ये ज्यूस सर्व्ह करताना मिश्किल वाद झाल्याचं दिसून आलं. 

Dec 15, 2022, 06:43 PM IST

कान दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेली; तपासणीत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरचं चक्रावले...पाहा VIDEO

Viral video : काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Dec 14, 2022, 10:33 PM IST

Bride Dance : नवरीने कमालच केली,नातेवाईकांसमोर भन्नाट डान्स, पाहा Viral VIDEO

Trending Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका नववधूचा व्हिडिओ व्हायरल (bride dance video) होत आहे. या व्हिडिओत लाल साडी आणि दागिने परिधान केलेल्या एका नववधूने भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 14, 2022, 06:13 PM IST

Trending Video : कोण चांगले Twerks करतं? क्लबमध्ये तरुणींचा फुलटू राडा

Girl Viral Video : असं म्हणतात की मुलींना कोणत्याही गोष्टीचा सहज हेवा वाटू शकतो. त्यावरुन दोन तरुणींमध्ये वादही होतात.

Dec 14, 2022, 03:54 PM IST

Video : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार

Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत. 

 

Dec 14, 2022, 02:14 PM IST

Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा

Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

Dec 14, 2022, 08:54 AM IST

Video : एका मुलासाठी दोन तरुणींची रस्त्यावर जोरदार हाणामारी, पाहा पुढे काय झालं ते...

Viral Video  : सोशल मीडियावर (Social media) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, काय नशीब आहे राव पोराचं...

Dec 13, 2022, 03:55 PM IST

Video : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार

Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.  

 

Dec 13, 2022, 02:19 PM IST

Year Ender 2022: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मीपासून पापा की परीपर्यंत नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video

Top 10 Viral Video : 2022 निरोप द्यायला अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात सोशल मीडियावर 2022 मध्ये कुठले मजेदार व्हिडिओ गाजले ते तुम्हाला माहिती आहे का?

Dec 12, 2022, 03:35 PM IST

viral trending : सापाशी भिडला आणि...Video चा शेवट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह रे पठ्ठ्या !

समोरून अगदी फिली स्टाईल एक कुत्रा धावत येतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्या सापावर झडप मारतो , एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. 

Dec 12, 2022, 01:13 PM IST

Video : चिमुरड्याने सिंहाला केलं Kiss आणि त्यानंतर...

Viral Video  : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये चिमुकल्याने जंगलाच्या राजाशी पंगा घेतला आणि...

Dec 12, 2022, 12:56 PM IST