trending video

viral video: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी या मुलीने जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल, ही तर Super Genius

हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील आहे. एका लहान मुलाला तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कचरा आणि काही घाण दिसली. त्यानंतर तो कसा स्वच्छ करायचा यावर त्या मुलीनं शक्कल लढवली आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हीच पाहा तिनं काय केलं ते. 

Oct 27, 2022, 07:01 PM IST

जया बच्चन यांची इतकी हुबेहुब नक्कल तुम्ही कधीच पाहिली नसेल..., Video होतोय तुफान व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2022, 06:52 PM IST

ABCD शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली 'आयडियाची कल्पना'! मजेशीर Video Viral

Teacher Viral Video: चांगल्या समाजासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असतं. ज्ञानार्जनातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. चांगले विद्यार्थी भविष्य घडवतात. म्हणून समाजात शिक्षक भूमिका महत्त्वाची ठरते. असाच एक शिक्षक भावी पिढी घडवत आहे.

Oct 27, 2022, 04:02 PM IST

दिवाळीनिमित्त पूजा सावंतचा 'या' अभिनेत्यासोबत अंगठी घालण्याचा व्हिडीओ आला समोर.. पाहा Video

ही मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 11:46 PM IST

राधिका आपटेला चित्रपटातील 'हा' सीन पडला महागात... केला 'त्या' सीनचा खूलासा

राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.

Oct 26, 2022, 10:09 PM IST

झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

 Delivery Boy Video : फूड ऑर्डर करतात घेऊन जाताना दिसत आहे. चौकातील सिंग्नल लागल्याने तो गाडी थांबवतो. मात्र...

Oct 26, 2022, 09:29 PM IST

Priyanka Chopra Diwali 2022: दिवाळीत प्रियंका चोप्राने चाहत्यांना दिली खास भेट...मुलीचा चेहरा दाखवून

अशावेळेस बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसत आहे. 

Oct 26, 2022, 07:07 PM IST

Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं. 

Oct 26, 2022, 05:48 PM IST

Chanakya Niti: बायका नवऱ्यापासून कायम 'या' गोष्टी लपवतात, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

चला जाणून घेऊया कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या बायका पतीपासून लपवतात.

Oct 26, 2022, 05:28 PM IST

Chitragupt Puja: चित्रगुप्त पूजनाचं असं मिळवा फळ! विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

चित्रगुप्त पूजेची नेमकी तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊया.

Oct 26, 2022, 05:17 PM IST

Neha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात

नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 12:26 AM IST

Viral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी !

एक आतिषबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला नव्हता..

Oct 25, 2022, 07:53 PM IST

Disha Patani : पुन्हा एकदा डीप नेकमुळे दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL

दिशा पटानी ही तिच्या फिट, ऍथलेटिक आणि टोन्ड बॉडीसाठी ओळखली जाते. 

Oct 25, 2022, 05:19 PM IST

'हा' Viral Video पाहून तुम्ही म्हणाल, काय केलं अस्वलानं  की वाघाला मोजावी लागली किंमत...

अस्वल आणि वाघाशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.

Oct 25, 2022, 05:03 PM IST