हे असले कपडे घालून गेली जिममध्ये..पाकिस्तानी मॉडेलचा Video व्हायरल
तिचे कपडे विचित्र दिसू लागले. आणि ते इतके विचित्र दिसत आहेत कि तिने खाली काहीच घातले नाही असा भास होतोय. हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मात्र चांगलेच भडकले
Oct 29, 2022, 07:31 PM ISTचालत्या गाडीवर फटाक्यांची आतिषबाजी..भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार
या बेजबाबदार कार चालकावर कारवाई करावी अशी मागणी आता लोक करत आहेत. लवकरात लवकर या कार चालकाला शोधून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात कोणीही असं काही करण्यास धजावणार नाही.
Oct 29, 2022, 06:53 PM ISTमाकडाने लढवली 'आयडीयाची कल्पना', जंगलाचा राजाही असा फसला, पाहा Viral Video
वाघाचे (Tiger) आणि माकडाचे (Monkey) अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात पण या व्हिडिओत काही विशेष आहे.
Oct 29, 2022, 06:27 PM ISTश्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या
श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती.
Oct 29, 2022, 05:07 PM ISTBaba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच
आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत.
Oct 29, 2022, 02:31 PM IST'या' तरूणीने स्टाईलमध्ये Urfi Javed लाही सोडलं मागे, पाहा VIDEO
या तरूणीची हटके स्टाईल उर्फी जावेदला देतेय टक्कर, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 28, 2022, 09:17 PM ISTElephant Viral Video: व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल.. जंगलाचा राजा कोण?
जिथे संयम असतो तिथे सर्वकाही शक्य होत असं म्हणतात. संयमाच्या जोरावर माणूस ताकदवर गोष्टींनादेखील नमवू शकतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जो पाहून खरंच सर्वजण चकित झाले आहेत
Oct 28, 2022, 08:48 PM ISTआंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video
Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं....
Oct 28, 2022, 08:47 PM ISTViral Video: सरपटणारा प्राणी की आणखी काही... असा प्राणी तुम्ही या आधी कदाचित कधीही पाहिला नसेल
सध्या हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की साप आहे की गवत की आणखी काही? अलियन तर नाही ना? पण काळजी करू नका हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचीही नक्कीच खात्री पटेल हा प्राणी नक्की आहे तरी कुठला?
Oct 28, 2022, 08:09 PM ISTआश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल
बापरे! हे तर वेगळच मॅजिक आहे, उन्हात जाताच कपड्याचा रंग बदलतो, तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर हा Video पाहा
Oct 28, 2022, 06:59 PM ISTVideo : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन....
Oct 28, 2022, 06:32 PM ISTशिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात
Oct 28, 2022, 06:15 PM ISTबाई थोडा धीर धर की! लग्नमंडपातच वधूने वराला केल Kiss, वराची झाली अशी अवस्था... Video होतोय तुफान व्हायरल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 28, 2022, 05:59 PM IST'अर्रss फिसल गया'; गाणं म्हणायला गेला आणि पठ्ठ्याच्या पँटनं दिला दगा, Video Viral
आवडती कविता गाऊ लागतो, तोच त्याची पॅन्ट घसरते आणि भर स्टेजवर त्याची पॅन्ट चक्क...
Oct 28, 2022, 11:34 AM ISTअरे बापरे! रस्त्यावर आला भला मोठा अजगर, पण डिलिव्हरी बॉयनं...Video Viral
Python On The Kochi Road Video Viral: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. साप आणि अजगराचे व्हायरल व्हिडीओ यात आघाडीवर असतात. कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे.
Oct 27, 2022, 07:56 PM IST