बॉलिवूडमध्ये 'ऊ अंतावा' गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कोण? ना करीना, ना कतरिना, तर ही अभिनेत्री आहे निर्मात्यांची पहिली निवड!
'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. विशेषतः 'ऊ अंतावा' हे गाणे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायरल झाले होते. समंथा रुथ प्रभूचा मोहक डान्स आणि डीएसपीने दिलेले हटके संगीत या गाण्याला आयकॉनिक बनवण्यास कारणीभूत ठरले.
Dec 13, 2024, 06:15 PM IST
शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
Dec 8, 2024, 04:01 PM ISTइम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार 'पुष्पा 2' चा खलनायक
इम्तियाज अलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच एका नवीन आणि अनोख्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 5, 2024, 05:39 PM ISTबॉलिवूडमधील 'या' सुपरस्टारने बहिणीच्या केसांना लावली होती आग
कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी सध्या त्यांच्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहेत. अशातच कार्तिकबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
Nov 15, 2024, 04:04 PM ISTउर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली; नेटकऱ्यांनी तिलाच सुनावलं, 'तू आधी कपडे....'
Urfi Javed Says Tripti Dimri Needs Dance Lesson : उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली तर नेटकऱ्यांनी तिलाच सुनावले खडेबोल
Nov 8, 2024, 04:33 PM ISTएका चित्रपटाचे बनले 8 रिमेक, सर्वच ब्लॉकब्लास्टर; एका चित्रपटाने तर 3 दिवसांत कमावले 100 कोटी
Bhool Bhulaiyaa Remake: एखादा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यानंतर अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेक काढले जातात. अशाच एका चित्रपटाचे 8 रिमेक काढण्यात आले आहेत.
Nov 6, 2024, 03:26 PM IST
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर
Oct 30, 2024, 01:21 PM ISTआता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड
Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे.
Oct 15, 2024, 01:25 PM ISTBhool Bhulaiyaa 3 Trailer Out: 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता.
Oct 9, 2024, 04:14 PM ISTतृप्ती डिमरीने कुणाचे 5 लाख बुडवले? आता अभिनेत्रीनेच दिले स्पष्टीकरण, म्हणाली...
Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं राजस्थान प्रकरणात सोडलं मौन...
Oct 2, 2024, 06:28 PM ISTBhool Bhulaiyaa 3 Teaser: 'क्या लगा कहानी खत्म हो गई?' सिंहासनासाठी परतली मंजुलिका! 'भूल भुलैया'चा थरकाप उडवणारा टीझर पाहा
Bhool Bhulaiyaa 3 Teaser : 'भूल भुलैया 3' मध्ये आता काय पाहायला मिळणार... टीझरमुळे एकच चर्चा
Sep 28, 2024, 11:14 AM ISTPushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.
Sep 24, 2024, 01:43 PM ISTतृप्ती डिमरीसोबतच्या बलात्कार सीनवर राहुल बोस पहिल्यांदाच बोलला, म्हणाला 'मी बेडवर जनावराप्रमाणे....'
बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने (Rahul Bose) 'बुलबल' (Bulbbul) चित्रपटात तृप्ती डिमरीसह (Tripti Dimri) काम केलं. या चित्रपटात राहुल बोस दुहेरी भूमिकेत होता. यामधील एका सीनमध्ये राहुल बोसला तृप्ती डिमरीवर बलात्कार करायचा होता.
Sep 22, 2024, 03:32 PM IST
हिचं लग्नच होणार नाही; अभिनेत्रीच्या पालकांना नातेवाईक मारायचे टोमणे, आज एका सिनेमासाठी घेते 10 कोटी
Tripti Dimri Movies: तृप्ती डिमरी हिने अलीकडेच एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने लग्नासंबधीत तिने एक वक्तव्य केले आहे.
Sep 20, 2024, 10:45 AM IST
'विकी और विद्या की सुहागरात का व्हिडिओ गायब!' नेमकं काय आहे प्रकरण?
Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer: राजकुमार आणि तृप्ती डिमरीचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट आलिया भट्टच्या 'जिगरा'सोबत टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. हे दोन्ही चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
Sep 13, 2024, 05:24 PM IST