tripti dimri

परवीन बाबीच्या मृत्यूचं रहस्य अखेर समोर येणार; Animal फेम तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत

Tripti Dimri Will Play Parveen Babi In Her Biopic : तृप्ती डिमरी दिसणार परवीन बाबीच्या भूमिकेत... रिलेशनशिप ते मृत्यू मागचं सत्य येणार समोर

Aug 8, 2024, 10:54 AM IST

Tripti Dimri Hot Look: बॅकलेस ड्रेसमध्ये तृप्ती डिमरीचा, किंमत पाहून पारा वाढेल

अभिनेत्री तृप्ती डिमरी नेहमीच हॉट लुकने चर्चेत असते. सध्या तिच्या लाल बॅकलेस ड्रेसमधील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. 

Jul 28, 2024, 03:28 PM IST

तृप्ती डिमरीचं नेटवर्थ किती? ऐकून तुम्हाला वाटेल वाईट!

Tripti Dimri Net Worth: तृप्ती डिमरीचं नेटवर्थ किती? तृप्ती डिमरीने बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली आहे. अॅनिमल सिनेमात रणबीरसोबत इंटिमेट सीन देऊन तिने जोरदार धमाका केला. पोस्टर बॉइज सिनेमातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 

Jul 16, 2024, 01:48 PM IST

श्रीदेवींच्या 'या' चित्रपटातही झळकलेली तृप्ती डिमरी; आठवतंय?

Bollywood Actress Tripti Dimri: अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तृप्ती, विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Jul 11, 2024, 11:04 AM IST

PHOTO: 'या' सौंदर्यवतीनं हिसकावला 'भाभी 2' चा 'नॅशनल क्रश'चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं

Entertainment : अॅनिमलमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला भाभी 2 या नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. ही अभिनेत्री रातोरात राष्ट्रीय क्रश बनली होती पण आता तिची ही जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतलीय. 

May 14, 2024, 12:39 PM IST

नाईट पार्टीसाठी तृप्ती डिमरेचे 'हे' आटफिट्स नक्कीच ट्राय करा!

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'अॅनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर तृप्ती ही नॅशनल क्रश देखील ठरली. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिचे काही पार्टी लूक्स पाहूयात. 

Feb 23, 2024, 07:07 PM IST

तृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्

तृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्

Jan 5, 2024, 07:26 PM IST

न्यूड सीनच्या आधी रणबीरने तृप्ती डिमरीला विचारला होता हा प्रश्न; अभिनेत्री म्हणते...

Triptii Dimri in Animal: रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीरबरोबरच अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या बोल्ड सीनचेही कौतुक होत आहे. 

Dec 31, 2023, 01:44 PM IST

न्यूड सीनमुळे चर्चेत असणारी रणबीरची अभिनेत्री रानात करते तरी काय?

Tripti dimri working in farm : तृप्ती डिमरी उत्तराखंडमधील तिच्या गावातील शेतात काम करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ समोर आलाय.

Dec 22, 2023, 07:13 PM IST

रणबीरसोबत इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी 'या' बिझनेसमॅनला करते डेट?

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सध्या तिच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचे आणि रणबीरचे इंटिमेट सीन हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचाविषय ठरले. इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित होताच तिच्या चाहत्यांच्या यादीत वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येनं असलेले फॉलोवर्स आता लाखांमध्ये गेले आहेत. आता नेटकरी आणि तिचे चाहते तिच्याविषयी अनेक गोष्टी या सर्च करताना दिसत आहेत. 

Dec 17, 2023, 02:31 PM IST

Animal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळालं इतकं मानधन, वाचून बसेल धक्का

Tripti Dimri Fees : 'ॲनिमल' मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मानधन म्हणून मिळाली इतकं रक्कम, आकडा ऐकून तुम्हालाही होईल आश्चर्य 

Dec 15, 2023, 03:31 PM IST

'त्या' इंटिमेट सीननंतर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत तृप्ती डिमरीचे फोटो व्हायरल

Animal Movie : रणबीरसोबतच चित्रपटातून आणखीही काही कलाकार या चित्रपटातून झळकले. जे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे प्रसिद्धीझोतात आहेत. 

Dec 13, 2023, 12:49 PM IST

'बुलबुलचा रेप सीन खूप...', 'ॲनिमल' मधील न्यूड सीनच्या चित्रीकरणाविषयी सांगताना तृप्ती डिमरीनं सांगितली खरी परिस्थिती

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा 'ॲनिमल' या चित्रपटातील न्यूड सीन कशा प्रकारे शूट झाला या विषयी सांगितलं आहे. 

Dec 12, 2023, 03:57 PM IST

'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा

Tripti Dimari life after Animal's success :  'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं आयुष्य कसं बदललं याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Dec 12, 2023, 11:58 AM IST

'तू असं करायला नको होतं'; तृप्ती डिमरीचा इंटिमेट सीन पाहून आई-वडिलांना बसला धक्का

अभिनेत्री तृप्ती डिमरीचं नाव सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्ती डिमरी ही लोकांची नॅशनल क्रश बनली आहे. तृप्तीने या चित्रपटात इतके सुंदर सीन्स दिले आहेत की चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.

 

Dec 10, 2023, 03:57 PM IST