वडिलांनी ओझं म्हणून हिणवलं, मुलगी नको असल्याने आई तणावात गेली, कुपोषित राहिली; पण आज आहे बॉलिवूडची क्वीन
माझ्या जन्मानंतर आई मुलगी झाल्याने रडत होती आणि तणावात गेली होती असा खुलासा अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) केला आहे.
'बलात्काराच्या सीननंतर दिग्दर्शक सतत माझ्या...,' तृप्ती डिमरीने सांगितली आपबीती; म्हणाली 'पैशांसाठी...'
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने (Triptii Dimri) 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बुलबूल' (Bulbbul)चित्रपटातील बलात्कार सीनबद्दल खुलासा केला आहे. तसंच आपल्याला अनेकांनी हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता अशी माहितीही दिली.
'मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते', 'अॅनिमल' चित्रपटातील इंटिमेट सीननंतर 3 दिवस रडली अभिनेत्री, बहिणीने दिला खास सल्ला
अभिनेत्री तृप्ती डिमरी 'अॅनिमल' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, यासोबतच तिला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. ज्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
'मी रोज घरी जाऊन रडायचे,' तृप्ती डिमरीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली 'दिग्दर्शक, अभिनेता दोघे बसून...'
तृप्ती डिमरीने (Triptii Dimri) पहिल्या चित्रपटानंतर आपण करिअरसाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार करणं सुरु केलं होतं असा खुलासा केला आहे.
हिचं लग्नच होणार नाही; अभिनेत्रीच्या पालकांना नातेवाईक मारायचे टोमणे, आज एका सिनेमासाठी घेते 10 कोटी
Tripti Dimri Movies: तृप्ती डिमरी हिने अलीकडेच एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने लग्नासंबधीत तिने एक वक्तव्य केले आहे.
Bad News: तृप्ती डिमरी गर्भवती? फोटो रिलीज होताच चाहत्यांचा अपेक्षाभंग!
Triptii Dimri : 'ॲनिमल' चित्रपट आणि रणबीर कपूरची अभिनेत्री तृप्ती डिमरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा बेबी बंपसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती लग्नापूर्वी प्रेग्नेंट आहे की काय अशी चर्चा रंगली आहे.
'अॅनिमल' हिट झाल्यानंतर दुप्पट झालं तृप्ती डिमरीचं मानधन! 'भूलभुलैया 3' साठी अभिनेत्रीनं घेतली इतकी रक्कम
Triptii Dimri Fees for Bhool Bhulaiyaa : तृप्ती डिमरी लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'भूलभुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तृप्तीनं किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया.
'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा
Tripti Dimari life after Animal's success : 'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं आयुष्य कसं बदललं याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
रणबीर कपूरसह न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; म्हणाली 'वडिलांनी मला...'
अॅनिमल चित्रटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरीला रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तृप्ती डिमरी-रणबीर कपूरचा बोल्ड सीन पाहून अस्वस्थ झाला चित्रपटातील सहकलाकार; म्हणाला, ''माणसाची विकृती...'
Siddharth Karnick on Ranbir Kapoor Trupti Dimri Scene: तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या बोल्ड सीनची सर्वत्र चर्चा आहे. Animal चित्रपटातील पुरूषी मानसिकता, हिंसा आणि तद्दन मसाला पाहून प्रेक्षकांनीही नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या सीनवर चित्रपटाच्या सहकलाकारानंही प्रतिक्रिया दिली आहे.
Animal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'
Triptii Dimri : तृप्ती डिमरीला रणबीर कपूरसोबत दिलेल्या न्यूड सीनवरून सोशल मीडियावर ट्र्रोल करण्यात आलं. त्यावर आता तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे.