troller

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'

Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला

Jan 27, 2024, 06:39 AM IST

'इतरांवर शेणगोळे फेकून तुमचा...'; राजमुद्रेवरुन राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्याला मनसेनं झापलं

MNS Angry On Troller: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्या एका भाजपा समर्थकाला पक्षाने दिलं जशास तसं उत्तर. सोशल मीडियावर या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

Dec 7, 2023, 08:23 AM IST

'ती तिच्या दुसऱ्या नवऱ्यालाही सोडून जाईल; राखी सावंत नंतर ही अभिनेत्री चर्चेत

पती आदिल खान दुरानी (Adil khan) सोबतचा तिचा वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. अशातच आणखी एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

Feb 12, 2023, 08:58 PM IST

'मी त्यावेळी तुझ्या आसपास नसेन...' अर्जुन कपूरने त्याच्या लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट

अर्जुन कपूर 'या' खास क्षणाला नसणार मलायकासोबत... पाहिलीत का Post?

 

Nov 18, 2022, 11:32 PM IST

'तुझ्या वर्जिनिटीचा आदर करतो', अभिनेत्याचं युझरला उत्तर

युझरला त्याच्या भाषेत दिलं उत्तर 

Jun 28, 2021, 10:45 AM IST

प्रेग्नेंसीवर टीका करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

एप्रिल फूलच्या दिवशी शेअर केली गोड बातमी 

Apr 6, 2021, 05:09 PM IST

'बाहेरची'चाच रोल का देतात, शेवंता म्हणते...

अपूर्वाने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Oct 13, 2020, 03:13 PM IST

बेरोजगार म्हणून हिणवणाऱ्या नेटकऱ्याला अभिषेकचं उत्तर

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या जाळ्यात अभिनेता अभिषेक बच्चन अडकला आहे. 

Nov 6, 2019, 06:02 PM IST

खाजगी आयुष्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सची मलाइकानं केली बोलती बंद!

मुंबईच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने अभिनेत्री मलाइका अरोराचे शॉर्टस घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले. तिचा हा फोटो अनेकांना आवडला आणि अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. ट्रोलरनंही ही संधी सोडली नाही.  

Aug 3, 2017, 06:33 PM IST

विनोद खन्ना यांच्या निधनानंतर कांबळे ट्विटरवर ट्रोल

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळाला.

Apr 29, 2017, 08:51 AM IST