trouble

डेंटल कॉलेजच्या तब्बल १२० विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

या डेंटल कॉलेजची मान्यता महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी रद्द केलीय. 

Nov 11, 2017, 04:29 PM IST

मुंबई | महिलेच्या प्रसुतीमध्ये हलगर्जीपणा

मुंबई | महिलेच्या प्रसुतीमध्ये हलगर्जीपणा

Oct 25, 2017, 11:37 AM IST

प्रकाश मेहतांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला?

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मेहतांच्या उलटसुलट कबुलीजबाबांमुळं कथित एसआरए घोटाळ्याचं गूढ आणखी वाढलंय. त्यातच मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवलीय.

Aug 4, 2017, 07:15 PM IST

जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज अडचणी

साची चाहूल लागली असताना शेतकरी खरीपाच्या तयारीमध्ये मश्गुल आहे. मात्र शेतीच्या कामासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2017, 09:26 AM IST

केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ

दिल्लीच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. 

May 7, 2017, 10:04 PM IST

सैराटमधील प्रिन्स दादा सूरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण

 या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्याती पोफळज या गावात मारहाणीची प्रकार घडला आहे.

May 7, 2017, 03:26 PM IST

विजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या

माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.

May 6, 2017, 11:24 AM IST