truck

ट्रकच्या मागे Horn OK Please असं का लिहितात? या OK चा नेमका अर्थ काय? कारण फारच रंजक

Why Horn OK Please Is Written On Backside of Trucks What It Means: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण 'Horn OK Please' हे वाक्य गाडीवर लिहिणे कायद्याने बंधनकारक नाही. मात्र तरीही जवळपास सर्वच ट्रकवर हे का लिहिलेलं असतं? जाणून घेऊयात या वाक्याचा अर्थ काय आणि ते का लिहिलं जातं...

 

Oct 7, 2024, 10:16 AM IST

ट्रकच्या मागे 'Horn ok please' का लिहिलेलं असतं? कारण जाणून म्हणाल, असंही असतं होय!

Horn OK Please Behind Truck: मुळात रस्त्यांवरून वाहन चालवत असताना तुम्हाला स्वत:च्या वाहनांसोबतच वाहन नियमांची माहिती असणं फार गरजेचं असतं. या माहितीचा तुम्हाला बराच फायदाही होतो. 

 

Dec 19, 2023, 01:53 PM IST

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे. 

 

Dec 11, 2023, 09:38 AM IST

Rolls Royce Truck Accident: जगातील सर्वात महागड्या कार अन् ट्रकची समोरासमोर धडक; कारमधील सगळेच वाचले

Tanker Rolls Royce Collide Head On: हा अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजूच्या गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.

Aug 23, 2023, 03:26 PM IST