tulsi puja

तुळशीला पाणी घालताना मिसळा 'ही' गोष्ट; कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त

आयुर्वेदाप्रमाणेच तुळस या वनस्पतीला हिंदु धर्मात पवित्र मानले जाते. दारात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते अशी धारणा आहे. 

Jan 25, 2024, 01:13 PM IST

तुळशी सुकल्यावर करा फक्त 'हे' एक काम; खिशा पैसाने भरुन वाहेल

हिंदू धर्मात तुळशीला फार पवित्र आणि शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे लक्ष्मीदेवीचं वास्तव्य असतं. 

 

Dec 3, 2023, 02:46 PM IST

देवउठनी एकादशीला तुळशीला अर्पण करा 'या' गोष्टी, कधीही जाणवणार नाही पैशांची चणचण

Dev Uthani Ekadashi 2023 : 23 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आणि 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुळशीला चार गोष्टी अर्पण केल्यावर तुम्हाला कधीच पैशांची चणचण जाणवणार नाही. 

Nov 22, 2023, 08:59 AM IST

Tulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे. 

Nov 22, 2023, 08:21 AM IST

Tulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप

Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात. 

Nov 20, 2023, 11:22 AM IST

तुळशी वृंदावनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू

 हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते

Nov 14, 2023, 07:02 PM IST

Tulsi Rules: तुळशीचे 2 प्रकार; घरात कोणत्या प्रकारची तुळस लावणं शुभं, वाचा...!

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्वाची आणि पूजनीय मानली जातं.

Sep 26, 2022, 11:00 AM IST

Tulsi Puja : सकाळी तुळशीची पूजा करताय? 'हे' 5 नियम जरूर पाळा!

तुळशीचं पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

Jul 29, 2022, 10:10 AM IST