turkey earthquake updates

अरे बापरे! Turkey मध्ये रिपोर्टर भूकंपाचं Live Coverage करत असतानाच कोसळली इमारत; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Turkey Earthquake Live Video: तुर्कीमध्ये भूकंपामुळे (Turkey Earthquake) मोठं संकट निर्माण झालं असून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. दरम्यान भूकंपामुळे परिस्थिती किती भयाण आहे याची जाणीव करुन देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिपोर्टर लाईव्ह कव्हरेज करत असतानाच इमारत कोसळत असल्याचं दिसत आहे. 

 

Feb 7, 2023, 06:28 PM IST