turkey

समुद्रात जाता-जाता वाचलं हे विमान

टर्की विमानतळावर लँडिंग करताना प्रवासी विमान बोईंग 737-800 ला अपघात झाला.

Jan 15, 2018, 11:11 AM IST

अन् बर्‍याच प्रयत्नानंतर आमिर खानच्या हातात आले आईस्क्रिम

सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार आमीर खानचा एक व्हिडिओ फारच व्हायरल होतोय.

Oct 8, 2017, 03:21 PM IST

रमजानमध्ये स्कर्ट घातल्याने तरुणीच्या कानाखाली वाजवली

महिलांवरील हिंसाचाराच्या घटना भारतातच नाही विदेशातही घडतांना दिसत आहे. तुर्कस्तानमधून अशीच एक घटना समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात एका तरुणीने शॉर्ट स्कर्ट घातल्याने तिच्यावर हल्ला केला.

Jun 23, 2017, 05:19 PM IST

इस्तंबूलमध्ये नववर्षाच्या पार्टीत गोळीबार, ३५ ठार

तुर्कीमधील इस्तंबूलमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. नाईटक्लबमध्ये नववर्षाच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात 35 ठार तर 40 हून अधिक जखमी झालेत. 

Jan 1, 2017, 07:51 AM IST

व्हिडिओ : गोळ्या झाडून रशियाच्या राजदुताची हत्या

रशियाच्या राजदुताची टर्कीमध्ये हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका पोलिसानंच त्यांना गोळ्या घातल्या आहेत.

Dec 20, 2016, 10:30 PM IST

इस्तंबूलच्या फूटबॉल स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट, 38 जणांचा मृत्यू

तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये फुटबॉलच्या मैदानाबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमधये झालेल्या स्फोटात 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

Dec 11, 2016, 05:14 PM IST

तुर्कस्तानात आत्मघाती हल्ला : ३० ठार, ९० जखमी

तुर्कस्तानात आत्मघाती हल्ल्यात  ३० जण ठार झालेत तर  ९० जण जखमी आहेत. तुर्कस्तानातील गजनीटेप शहरातील विवाहसोहळ्यात हा आत्मघाती हल्ला झाला. तुर्कस्तान सरकारने हा दहशतवादीवादी हल्ला असल्याचे म्हटलं आहे.

Aug 21, 2016, 12:27 PM IST

तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर

लोकशाहीवर आलेलं संकट रोखण्याच्या हेतून तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 

Jul 21, 2016, 03:39 PM IST

तुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू

तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.

Jul 16, 2016, 08:23 AM IST

इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Jun 29, 2016, 10:05 AM IST

इस्तांबूल विमानतळावर दोन स्फोट, ३६ ठार तर १४० हून अधिक जखमी

 तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.

Jun 29, 2016, 07:55 AM IST

तुर्कच्या संसदेत चर्चेचं रुपांतर झालं हाणामारीत

तुर्कच्या संसदेत चर्चेचं रुपांतर झालं हाणामारीत

May 3, 2016, 10:39 PM IST

तुर्कस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

तुर्कस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

Mar 14, 2016, 06:09 PM IST