tushar kapoor

तुषार कपूरने सांगितलं अविवाहित राहण्यामागचं कारण म्हणाला, 'माझा विचार...'

सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा तुषार कायमच चर्चेचा विषय ठरला.

Jan 21, 2023, 09:20 PM IST

लेकाला आई-बाबा दोघांचं प्रेम देणारा Tusshar Kapoor आजही अविवाहित, कारण...

'मी स्वतःला कोणासोबत शेअर...',  'या' कारणामुळे तुषार कपूर कधीच करणार नाही लग्न

 

Nov 20, 2022, 11:13 AM IST

अनेक रिलेशनशिप... बक्कळ पैसा तरीही एकटं आयुष्य जगतात हे स्टारकिड्स

प्रसिद्धी, पैसा सगळं काही असूनही हे स्टारकिड्स जगतात एकटं आयुष्य... 

 

Mar 28, 2022, 02:18 PM IST

तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...

 बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरच्या मुलाचा लक्ष्यचा १ जूनला दुसरा वाढदिवस असतो. 

Jun 2, 2018, 12:50 PM IST

तुषार कपूर लग्नाआधीच बनला बाबा

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरबाबतची आश्चर्यजनक बातमी समोर आलीये. सरोगसीच्या सहाय्याने तुषार एका मुलाचा पिता बनलाय. 

Jun 27, 2016, 02:01 PM IST

तुषार कपूर काय म्हणाला पाहा सैराटबद्दल

सैराट या चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्येही चांगलीच रंगतेय. आमिर खान, अनुराग कश्यप, सुभाष घई यांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीये. 

May 11, 2016, 10:40 AM IST

Review : कसा आहे 'क्या कूल है हम 3' ?

क्या कूल है हम 3 शुक्रवारी रिलीज झालीये. उमेश घडगे यांच्या या चित्रपटाची स्टोरी सेक्स कॉमेडीवर आधारित आहे. 

Jan 22, 2016, 05:57 PM IST

'क्या कूल है हम ३'ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग

आज बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट आणि क्या कूल है हम ३ हे दोन बिग बजेट सिनेमे रिलीज झालेत. क्या कूल है हम च्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणेच पहिल्या दिवशी क्या कूल है हम ३ ला चांगली ओपनिंग मिळालीये. 

Jan 22, 2016, 01:24 PM IST

'मस्तीजादे'मध्ये सनी लिऑन २७ वेळा बदलणार बिकनी

'मस्तीजादे' सिनेमात सनी लिऑन 27 बिकनी घालणार असल्याची चर्चा आहे...हा सिनेमा अडल्ट कॉमेडी असून जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे..याच निमित्ताने खास सनीवर तयार केलेला हा खास रिपोर्ट

Dec 8, 2015, 09:38 PM IST