तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...

 बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरच्या मुलाचा लक्ष्यचा १ जूनला दुसरा वाढदिवस असतो. 

Updated: Jun 2, 2018, 12:50 PM IST
तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या बर्थडे पार्टीचे फोटोज... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरच्या मुलाचा लक्ष्यचा १ जूनला दुसरा वाढदिवस असतो. लक्ष्यचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. लक्ष्यच्या बर्थडे पार्टीला त्याच्या लहानग्या फ्रेंड्सने उपस्थिती लावली. यात लोकप्रिय स्टार किड तैमूर अली खान, यश-रुही ही करण जोहरची जुळी मुले सहभागी झाली होती.

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर पार्टीत पूर्ण तयारीत गेला होता. 

Taimur Ali Khan, Yash Johar and Roohi Johar attend Laksshya Kapoor'€™s birthday bash

लक्ष्यच्या बर्थडेला करण जोहर आपल्या दोन्ही मुलांसह उपस्थित होता.

Taimur Ali Khan, Yash Johar and Roohi Johar attend Laksshya Kapoor'€™s birthday bash

तुषार कपूर मुलगा लक्ष्यसह मीडियासमोर प्रेजेंट झाला. तुषार कपूरला २०१६ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून पुत्ररत्न प्राप्त झाले.

Taimur Ali Khan, Yash Johar and Roohi Johar attend Laksshya Kapoor'€™s birthday bash

टी.व्ही. सिरीयल क्वीन आणि तुषार कपूरची बहिण एकता कपूर आपल्या भाच्याच्या वाढदिवसाला पोहचली. भाच्याच्या वाढदिवसादिवशीच तिने तिचा वीरे दी वेडींग सिनेमा प्रदर्शित केला.

Taimur Ali Khan, Yash Johar and Roohi Johar attend Laksshya Kapoor'€™s birthday bash

आपल्या नातवाच्या वाढदिवसाला तुषार कपूरची आई आणि अभिनेता जीतेंद्रची पत्नी शोभा कपूरही सहभागी झाल्या होत्या. 

Taimur Ali Khan, Yash Johar and Roohi Johar attend Laksshya Kapoor'€™s birthday bash