twin tower

Like the twin towers, the old bridge in Pune will be demolished this week PT47S

Video | पुण्यातील चांदणी चौकातील 'तो' पूल पडणार

Like the twin towers, the old bridge in Pune will be demolished this week

Sep 13, 2022, 09:15 PM IST
The twin tower demolition company took the contract to demolish the bridge in Pune, the bridge will collapse in just 10 seconds PT1M11S

Video | नोएडातील ट्वीन टॉवर नंतर आता 10 सेकंदात पुण्यातील पुल होणार जमीनदोस्त

The twin tower demolition company took the contract to demolish the bridge in Pune, the bridge will collapse in just 10 seconds

Aug 31, 2022, 04:55 PM IST

Twin Tower Demolition: बटण दाबून ट्विन टॉवर पाडणाऱ्या चेतन दत्ताला अश्रू अनावर, डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

सुपरटेक ट्विन टॉवर्सचा ब्लास्टची भारताच्या ऐतिहासिक घटनांमध्ये नोंद झाली आहे

 

Aug 29, 2022, 02:16 PM IST

Supertech Twin Tower : अवघ्या 9 सेकंदात संपूर्ण टॉवर पत्त्यासारखा कोसळला, पाहा Photo

 उत्तर प्रदेशमधील नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर आता इतिहासजमा झाला आहे. ट्विन टॉवरने अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त झाला आहे. २ वाजून ३२ मिनीटांनी टॉवर पाडण्यात आला आहे. 9 सेकंदात ३०० कोटी उद्धवस्त झाले आहेत. तर टॉवर पाडल्याने आजूबाजूच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झाले होते. 

Aug 28, 2022, 03:22 PM IST

पाहा Video! अखेर भारतातील सर्वात उंच ट्विन टॉवर जमीनदोस्त, अवघ्या 9 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली

Noida Twin Towers Demolition : उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers)  अवघ्या 12 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली. जमीनदोस्त झालेली भारतातील सर्वात उंच इमारत होती. कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत तीन हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली.  

Aug 28, 2022, 02:32 PM IST

Twin Towers च्या खरेदीदारांसोबत खेळ, 'एवढ्या' लोकांनी गुंतवले होते पैसे

आज नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) पाडले जाणार आहेत. 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल.

Aug 28, 2022, 11:25 AM IST

...आणि पत्त्यासारखी कोसळली गगनचुंबी इमारत; Video पाहून व्हाल निशब्द

आकाशाला गवसणी घालणाऱ्या या उंच उंच इमारती काही क्षणात माती मोल होऊन जातात. 

Aug 28, 2022, 11:06 AM IST

Supertech Twin Tower: अवघ्या 12 सेकंदात पाडणार 32 मजली इमारत, नागरिकांना 'या' आजाराचा धोका?

आज नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) पाडले जाणार आहेत. 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल.

Aug 28, 2022, 10:21 AM IST